आणि याकोबाची विहीर तेथे होती. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या विहिरीजवळ बसला [विश्रांती घेण्यासाठी]; तेव्हा सुमारे सहावा तास [दुपारची वेळ होती]होता. (योहान ४:६)
हे येशूची मानवता प्रगट करते. तो दमला होता. (योहान ४:६)
स्त्री च्या बोलण्यामुळे जिने साक्ष दिली होती त्यामुळे त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. (योहान ४:३९)
साक्ष काय आहे?
"साक्ष" हा ग्रीक शब्द मार्टीरिया पासून भाषांतरित केला आहे,ज्याचा अर्थ एक साक्ष अशी सुद्धा व्याखीत करता येईल, जसे, "जवळजवळ कशाने तुम्हाला ठार केले." हे त्याचे प्रमाण आहे की तुमच्या कठीण परीक्षेमधून तुम्ही ते कसे केले, तुम्ही तुमच्या भूतकाळावर प्रभुत्व कसे केले किंवा कदाचित, तुम्ही आजही कसे काय जिवंत आहात.
सरळपणे म्हटल्यास, तुमची साक्ष ही तुमची कथा आहे, ज्यामध्ये तुम्ही आता जेथे आहात तेथपर्यंत तुम्ही कोणत्या क्लेशातून गेला आहात त्या सर्व गोष्टी सामाविलेल्या आहेत.
असीसी चेसेंट फ्रांसिस यांनी एकदा म्हटले, " शुभवर्तमान सर्वांना प्रचार करा आणि आवश्यक असेन तेव्हा शब्द वापरा."
कायविद्वत्तापूर्ण वाक्य आहे! मी विश्वास ठेवतो ते असे म्हणत होते की केवळ शब्दापेक्षा शुभवर्तमानाचे एक जीवित उदाहरण होणे हे अधिक प्रभावी असे आहे.
शोमरोनी स्त्रीचा येशू बरोबरच्या व्यक्तिगत भेटीच्या वैयक्तिक साक्षीचा शोमरोनी लोकांवर विद्वतापूर्ण प्रभाव झाला. हेच ते काय एक साक्ष करू शकते.
Chapters