म्हणून, त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठविले की, प्रभुजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. (योहान ११:३)
पवित्र शास्त्र नोंद करते जेव्हा मार्था व मरीये ने त्यांच्या भावाच्या आजारी असल्याची खबर येशूला कळविली होती.
लाजर हा एक चांगला माणूस होता, तोख्रिस्ताचा मित्र होता आणि तरीही तो आजारी पडला होता! म्हणून आजार हे चिन्ह नाही की परमेश्वर अप्रसन्न आहे. लोक ज्यांस परमेश्वर प्रेम करतो ते आजारी पडू शकतात परंतु त्यांचा आजार हा देवाच्या गौरवासाठी कार्य करेल.
येशूलामाहीत होते की, तो लाजर ला मृत्युमधून उठवेल, तर मग त्याने अश्रू का ढाळले?
येशू रडला. (योहान ११:३५)
जेव्हा येशूने म्हटले, "तो दगड बाजूला काढा" (योहान ११:३९), मार्थेने वास्तवात, विरोध केला, "प्रभुजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत", जे स्पष्ट करते की तिने प्रत्यक्षात विश्वास ठेवला नव्हता की येशू तिच्या भावाला मृत्युमधून उठवू शकतो.
"मित्र" ज्यांच्या अविश्वासाच्या कारणामुळे ज्यांवर त्याने "प्रेम" केले होते. तो आत्म्यात दु:खी झाला-"आत्म्यात खवळला" (योहान ११:३३). तेथे वधस्तंभाच्या घटके कडे तो लवकरच जाणार होता, तरीही त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला नव्हता.
येशूच्या संपूर्ण सेवाकार्या दरम्यान, एक गोष्ट जी त्याने सांगितली आणिमागणी केली ती सर्वावर होती ती ही की लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा. ते जे त्याच्या इतक्या जवळ होते त्यांच्याकडून विश्वासाचा हा अभाव येशू साठी गंभीर दु:खाचा स्त्रोतहोता.
Chapters