तो तेथे आहे असे यहूदी लोकांपैकी पुष्कळांना कळले, आणि केवळ येशू करिता नाही तरज्या लाजराला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्यालाही पाहण्याकरिता ते आले. (योहान १२:९)
ते जे त्यांची साक्ष देत आहेत त्या सर्वांसाठी तुम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. शत्रू हा चांगली साक्ष थांबविणे किंवा कमकुवत करण्याचा प्रयत्न करेन. हेच तर कारण आहे की आपण ख्रिस्ती लोकांना त्यांनी त्यांची साक्ष कशी सांभाळावी व जपावी हे सांगितले पाहिजे.
तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, मेघगर्जना झाली; दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. येशूने उत्तर दिले, ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. (योहान १२:२९-३०)
प्रभु येशूने वाणी ऐकली परंतु इतरांनी मेघगर्जना ऐकली. येशूचे कान हे पित्याच्या वाणी कडे फारच लयबद्ध झालेले होते.
जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो [कोठेवाहवत जात आहे]हे कळत नाही. (योहान १२:३५)
हे असे नाही की अंधारात आहेत ते लोक चालत नाहीत-ते चालत आहेत. हे फक्त असे आहे की ते कोठे जात आहेत हे त्यांना कळत नाही. ते वाहवत जात आहेत.
Chapters