मग तूं फोडून टाकिलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्या पाट्यांवर लिहीन; त्या तूं कोशात ठेव. (अनुवाद १०: ३)
देवाकडून मिळालेल्या दहा आज्ञांमधील दोन पाट्यांमध्ये केवळ एकच फरक होता कीपहिल्या पाट्या ह्या परमेश्वरा द्वारे कोरलेल्या होत्या तर दुसऱ्या वेळी त्या मोशे द्वारे कोरल्या होत्या. तथापि, हा परमेश्वरच होता ज्याने ह्या दोन्ही दगडी पाट्यावर लिहिले होते.
ह्यामुळेच लेवीला त्याच्या भाऊ-बंदांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळावयाचे नाही; तुझा देव परमेश्वर ह्याने त्याला सांगितल्याप्रमाणे परमेश्वरच त्यांचे वतन आहे. (अनुवाद १०: ९)
वारसा हा काहीतरी आहे ज्यास मोठी किंमत आहे आणि नेहमी सर्व काही बदलते. ह्या प्रकरणात, जगा मध्ये सर्वात मूल्यवान गोष्ट जी होती व आहे तो परमेश्वर होता. परमेश्वर स्वतः त्यांचा पुरस्कार होता.
ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणांसर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? (रोम ८: ३२)
"तर आता हे इस्राएला, तूं आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावरप्रीति करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी. आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे ते तूं पाळावे; तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो? (अनुवाद १०: १२-१३)
जेव्हाकेव्हा आपल्याला एक नवीन प्रकल्प करण्यास सांगतात किंवा आपण एखादया नवीन नोकरीवर नियुक्त होतो, आपल्याला नेहमी हे सांगितले जाते की आपल्याकडून काय अपेक्षा आहे.
मी विश्वास ठेवतो की येथे परमेश्वर इस्राएलला आधारभूत गोष्टी सांगत आहे जे तो त्यांच्याकडून अपेक्षा ठेवत आहे. जरी हे वचन इस्राएल ला लिहिले गेले आहे, ख्रिस्ती म्हणून येथे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्मरणात ठेवण्याची आणि आपल्या जीवनाला सुद्धा लागू करण्याची गरज आहे. तो विचारतो की आपण:
१. त्याचे भय धरावे- याचा अर्थ सरळपणे त्याचा आदर आणि सन्मान करावा.
२. त्याच्याआज्ञेमध्ये चालावे
३. त्याच्यावरप्रीति करावी
४. आपले संपूर्ण हृदय व जिवाने त्याची सेवा करावी.
५. त्याचे आदेश पाळावेत.
आपला आज्ञाधारकपणा हा देवा प्रति कृतज्ञता वप्रीति द्वारे प्रवाहित व्हावा, आपल्या स्वतःच्या इच्छेकडून नाही कीदेवाची कृपा मिळवावी.
नवीन विश्वासणाऱ्याला ऐकण्यास हे फारच वेगळे असे वाटेल-की देवाचे आदेश हे प्रत्यक्षात आपल्या भल्यासाठी आहेत.
नेहमी आपले स्वार्थी हृद्य हे आपल्या "स्वतंत्रतेच्या"कोणत्याही मर्यादेला काहीतरी समजते जे आपल्या जीवनाला पूर्ण, आनंदी असे जगण्याच्या संधीला अडथळा किंवा दु:खी करते. परंतु त्याउलट हे सत्य आहे.
Join our WhatsApp Channel
Chapters