कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहा आणि परमेश्वराने तुम्हाला त्याचे स्वतःचे लोक म्हणून निवडून घेतले आहे, इतर सर्व लोकांपेक्षा एक विशेष संपत्ति असे जे ह्या संपूर्ण पृथ्वीवर आहेत. (अनुवाद १४:२)
पवित्र च्या मागची कल्पना ही "वेगळे" किंवा असामान्य" असे.
ख्रिस्ता मध्ये, आपण एक निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक, असे आहोत; ह्यासाठीकी, ज्याने आपणांस अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण आम्ही प्रसिद्ध करावे. (१ पेत्र २: ९)
अनुवाद १४: ३-२१ खाण्यापिण्याचे नियम विषयीसांगते
इस्राएलच्या खाण्यापिण्यातून हे वगळणे यांत शंका नाही की त्याचा स्वास्थ्यपूर्ण परिणाम होता, आणि इस्राएल साठी खाण्या-पिण्याच्या नियमाचे एक कारण हे की इस्राएल (देवाच्या लोकांना)ला स्वस्थ ठेवावे.
तुम्ही करडू त्याच्या आईच्या दुधांत शिजवू नये. (अनुवाद १४: २१)
काही परंपरानिष्ठ यहूदी आज सुद्धा मांस बरोबर दूध किंवा दुधाचे पदार्थ घेत नाहीत.
दशांश देण्याचा उद्देश
दशांश देण्याचा उद्देश हा तुम्हांला हे शिकवावे की तुम्ही परमेश्वराला नेहमी तुमच्या जीवनात प्रथम असे ठेवावे. (अनुवाद १४: २३ब)
म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हाताच्या सर्व कामास बरकत देवो. (अनुवाद १४: २९)
परमेश्वर देणाऱ्या हृदयाला आशीर्वादित करेल. कोणालाही विचारा जो देणारा आहे. त्याची साक्ष ही नेहमीच-मी आशीर्वादित झालो.
Chapters