एखादया मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आईबापाची आज्ञा तो जुमानीत नसला, आणि त्याला शासन केले तरी त्यांचे ऐकत नसला, तर त्याच्या आईबापांनी त्याला धरून बाहेर काढून गावाच्या वेशीत चावडीवर गावंच्या वडीलवर्गासमोर न्यावे. आणि त्यांनी गावंच्या वडीलवर्गाला सांगावे, हा आमचा मुलगा हट्टी व अनावर आहे; हा आमचे ऐकत नाही. हा खादाड व मद्यपी आहे. मग त्याच्या गावंच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे; अशा प्रकारे तूं आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मुलन करावे, म्हणजे सर्व इस्राएल लोक हे ऐकून भितील. (अनुवाद २१:१८-२१)
आपण आनंदी नाहीत काय की आपण जुन्या कराराच्या वेळेत राहत नाहीत?
हा उतारा असे सुचवीत नाही की आईबापांना घरामध्ये हुकुमशहा असण्याचा अधिकार आहे, त्यांच्या लेकरांना वाईट वागणूक दयावी किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करावे.
जर आपण हा उतारा काळजीपूर्वक वाचला, तुम्ही हे पाहाल की आईबापांनी त्यांच्या मुलाला शिकविण्याचा प्रयत्न केला आहे-तरी काहीही परिणाम झालेला नाही. त्याने त्यांच्या अधिकाराला झिडकारले आणि सहकार्य करण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी तो सतत खादाड व मद्यपी राहिला आहे.
सरळपणे म्हटले, तरह्या तरुण व्यक्तिने त्याच्या घराला "पृथ्वीवर नरक" बनविला आहे. त्याने आईबापांना काही मार्ग सोडला नाही याऐवजी की नगराच्या वडिलांना बोलवावे आणि त्यावेळेच्या नियमानुसार त्यावर उपाय काढावा.
Chapters