तुला हवी असली तर पिले घेऊन जा, पण त्यांच्या आईला अवश्य सोडून दे, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तूं चिरायु होशील. (अनुवाद २२: ७)
प्राण्यांबरोबर कसा व्यवहार करावा याचा परिणाम तुमच्या जीवनराहणीमानावर होतो.
बैल[शुद्ध प्राणी]व गाढव [अशुद्ध] ह्यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नको. (अनुवाद २२: १०)
बैल आणि गाढव हे असमान बळ, कार्य करणे आणि क्षमते सह वेगळ्या जातीचे आहेत.
हासिद्धांत आहे जो प्रत्येकाला पाळण्याची गरज आहे, जेव्हा आपण विवाह करण्याचा विचार करतो.
"तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार" उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार?" (२ करिंथ ६: १४)
एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करिताना सापडलातर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जिवे मारावे; अशा प्रकारे इस्राएलातून असल्या दुष्टाईचे निर्मुलन करावे. (अनुवाद २२: २२)
परुशी लोकांनी व्यभिचार करीत असताना पकडलेल्या स्त्रीला आणले परंतु त्यांनी त्या पुरुषाला आणले नाही. मलासंशय आहे की जो मनुष्य धरला गेला असेन तो परुशी असेन-त्यांच्यापैकी एक.
Chapters