ह्याच्यामुळे मिसर देशातूननिघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील. (अनुवाद १६: ३)
परमेश्वर म्हणत आहे की ज्यादिवशी आपला नवीन जन्म झाला आहे तो दिवस आपण स्मरणात ठेवावा. त्या दिवशी जेव्हा तुम्ही मिसर मधून बाहेर आलात.
सात दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दु:खस्मारकाची भाकर खावी; कारण तू मिसर देशातून धांदलीने बाहेर निघालास.(अनुवाद १६: ३)
हे पावित्रीकरण विषयी बोलते
आशीर्वाद
देव जो परमेश्वर तुमच्या सर्व उत्पन्नात आणि तुमच्या हाताच्या सर्व कामात तुम्हांलाआशीर्वादित करेल, म्हणजे तुम्ही एकंदर आनंदी व्हाल.
Chapters