परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले, लेवीच्या मुलांपैकी कहाथवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांस अनुसरून गणती कर; म्हणजे तीस वर्षाच्या वयापासून पन्नास वर्षापर्यंत जे पुरुष दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर. (गणना ४: १-३)
३० ते ५० मधील काळ हा पुरुषांच्या जीवनातील महत्वाचा समय असा गणला जात होता. परमेश्वराला नेहमीच हे पाहिजे असते की आपण आपले उत्तम ते त्यास दयावे.
हेच ते जेउपदेशक १२:१ मध्ये सुद्धा पाहावयास मिळते, "आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर."
शत्रू(सैतान) म्हणतो, तारुण्य हे सुख घेण्यासाठी, मध्यम वय हे व्यवसायासाठी, वृद्ध जीवन हे धर्मा साठी. बायबल म्हणते, "तारुण्य, मध्यम वय, आणि वृद्ध वय हे तुमच्या निर्माणकर्त्या साठी आहे."
गणना ४:४-२०: कोरह पुत्रांचे कर्तव्ये
अहरोनमुख्य याजकाचा राहिलेला मोठा मुलगा एलाजार, ह्याने कहाथवंशजांच्या कामावर देखरेख करावी. (४:१६)
गणना ४:२१-२८: गेर्षोन पुत्रांचे कर्तव्ये
अहरोन चा मुलगा इथामार ने गेर्षोन लोकांच्या कामावर देखरेख करावी. (४:२८)
गणना ४:२९-३३: मरारी पुत्रांचे कर्तव्ये
पुन्हा,अहरोन चा मुलगा इथामार ने मरारी लोकांच्या कामावर देखरेख करावी. (४:३३)
गणना ४:३४-४८: सारांश
त्यांच्याविषयी जे निवासमंडपाच्या ठिकाणी सेवा करण्यात पात्र आहेत
कहाथवंशज २७५०
गेर्षोनवंशज २६३०
मरारी पुत्र ३२००
एकंदर= ८५८०
तीस वर्षे आणि त्याहून मोठे, ५० वर्षांपर्यंत, प्रत्येक जण जो सेवे साठी आला आणि दर्शनमंडपाच्या सेवेसाठी ओझी वाहण्यास आला (गणना ४:४७)
येथे सामान्यतः दोन प्रकारची ओझी होती:
१. ह्या जगाचे ओझे
२. परमेश्वराचे ओझे
ही मनुष्ये परमेश्वराचे ओझे वाहत होते. परमेश्वराचे ओझे वाहणे ही आपली निवड आहे.
उदाहरणार्थ: मध्यस्थी करणारा हा परमेश्वरासाठी ओझे वाहणारा आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३