अहरोना चा आशीर्वाद काय आहे?
अहरोनाचा आशीर्वाद हातो आशीर्वाद आहे जो अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी इस्राएल लोकांवर घोषित करावयाचा आहे, जो गणना ६: २४-२६ मध्ये उल्लेखला आहे. यांस"याजकाचा आशीर्वाद" असे म्हटले आहे.
"परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो;
परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो;
परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो; आणि तुला शांति देवो." (गणना ६: २४-२६)
ह्या"आशीर्वादाची"(गणना ६:२३) भरपुरी त्याच्या रचनेसह सुरु होते. ह्या आशीर्वादाची प्रत्येक ओळ ही दोन इब्री शब्दांनी वाढते (३ ते ५ ते ७), म्हणून आशीर्वाद हे "कर्व" निर्माण करते, याचा अर्थ आशीर्वादाच्या तीव्रते मध्ये हळूहळू वाढत जात "शांतीच्या"(इब्री. शालोम)स्थानापर्यंत पोहचणे.
बायबल विज्ञानी म्हणतात की अहरोनाच्या आशीर्वाद मध्ये "परमेश्वर" (इब्री यहोवा) ह्या शब्दाचा तीन वेळा उल्लेख केला आहे. हे आपण ख्रिस्ती लोकांना आपोआप त्रैक्य देव-बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा याचीआठवण देते. (२ करिंथ १३: १४)
अहरोनाचा आशीर्वाद हा आशीर्वादाच्या अत्युच्य स्थानास व्यक्त करते की इस्राएली राष्ट्र ज्याचा आनंद घेतील जेव्हा ते परमेश्वरा प्रती विश्वासू राहतील.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३