मग मोशेने निवास-मंडप उभा करण्याचे संपविले आणि तो व त्यातील सर्व सामान ही तैलाभंग करून पवित्र केली आणि वेदी व तिची सर्व उपकरणे हीही तैलाभ्यंग करून पवित्र केली. (गणना ७: १)
घराचा अभिषेक करणे हे पवित्र शास्त्रातून आहे.
तेव्हा मोशेने गाड्या व बैल घेऊन लेव्यांना दिले. गेर्षोनाच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे दोन गाड्या आणि चार बैल दिले. मरारीच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे चार गाड्या व आठ बैल दिले; हे अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली होते; पण कहाथाच्या वंशजांना काही दिले नाही, कारण पवित्रस्थानातल्या वस्तू खांद्यावर वाहून नेण्याची सेवा त्यांना नेमून दिलेली होती. (गणना ७: ६-९)
गेर्षोनाचे पुत्र दोन गाड्या (वचन ७)
मरारीचे पुत्रचार गाड्या, आठ बैल (वचन ८)
कहाथाचे पुत्र काही गाड्या नाही बैल नाही (वचन ९) (त्यांनी वस्तू त्यांच्या खांद्यावर वाहून न्याव्यात)
कहाथाच्या कुटुंबाला गाड्या नाही, बैल नाही दिले गेले; त्यांनी निवास-मंडपाच्या (गणना ४: ४)वस्तू घेऊन जावयाचे होते, ते त्यांनी त्यांच्या खांद्यावर वाहून न्यायचे होते-अवज्ञा करण्याच्या परीक्षेत पडू नये म्हणून मोशेने त्यांना गाड्या दिल्या नाहीत!
दाविदाने येथे चूक केली आणि देवाच्या कराराचा कोश खांद्यावर नेण्या ऐवजी त्याने तो गाड्यावर ठेवला.
परमेश्वराची उपस्थिती आपल्याला कधीही ओझे असू नये.
वधस्तंभ हा प्रभू साठी कधीही ओझे नव्हता
आपण जर कहाथ वंशीय असतो तर आपल्याला कदाचित दु:ख आणि अपमान वाटला असता.
परंतु ते सौभाग्याशाली लोक होते की ते त्यांच्या खांद्यावर वाहून नेत होते
हे दाखविते की देवाच्या राज्यात प्रत्येक व्यक्ति हा एकमेव असा आहे
गणना ७: १२-८३
अर्पणा विषयी सव्विस्तर वचने आपल्याला सांगतात की, परमेश्वरआपल्याअर्पणाला किती महत्त्व देतो
तो आपल्या अर्पणाची सव्विस्तर नोंद ठेवतो
वेदी च्या समर्पणा करिता तसेच अर्पण दररोज दिले जात होते.
मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शन-मंडपात गेला तेव्हा साक्षपटाच्या कोशावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करुबामधून झालेली वाणी त्याने ऐकली; ह्याप्रकारे तो त्याच्याशी बोलला. (गणना ७: ८९)
अर्पण केल्यानंतर १२ दिवसांनी मोशेने देवाची वाणी ऐकली.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३