इस्राएलाचे हे म्हणणेऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्यांच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला; म्हणून त्या स्थानाचे नांव हर्मा (म्हणजे विनाश) असे पडले. (गणना २१: ३)
इब्री लोकांनी त्या भूमीला इतके नष्ट केले होते कीत्याने"हर्मा" (इब्री, पवित्र, विनाश) हे नाव घेतले.
मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे. (गणना २१: ९)
प्रतिमा ही अत्यंत विनाशकारक आहे आणि फार प्रबळपणे प्रभु येशू ख्रिस्ता कडे बोट दाखविते.
ह्या चित्रा विषयी येथे 3 गोष्टी आहेत, त्याचा अर्थ स्पष्टपणे समजावाहे आपल्यासाठी महत्वाचे आहे.
१. धातू, पितळ किंवा ब्रास, हे संपूर्ण जुन्या करारात न्यायाशी जुळलेले आहे.
२. सर्प हा सैतानाने एदेन बागे मध्ये घेतलेल्या प्रतिमेचे स्वरूप आहे.
३. एकपितळी सर्प हा खांबावर, सार्वजनिक, बाहेर, सर्वांनादिसेल असेलटकविला होता.
लोक ज्यांना सर्प चावत होते त्यांना केवळ खांबावरील पितळी सर्पाच्या प्रतिमेकडे पाहावयाचे होते आणि ते जिवंत राहत होते.ह्यामध्ये, आपण गणना च्या पुस्तकातील येशूचे एक स्पष्ट चित्र आपण पाहतो.
वधस्तंभावर मरण पावण्याद्वारे येशूचे कार्य आणि खांबावरील सर्प या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे दिसणाऱ्या ठिकाणी स्थित केल्या होत्या. सर्प हा छावणीच्या मध्यभागी उंच खांबावर होता, जेथे जवळजवळ १ मिलियन लोक हे पाहू शकत होते.
त्याचप्रमाणे, येशूचा वधस्तंभ हा यरुशलेमेच्या द्वाराजवळ होता आणि आपल्या कॅलेंडरच्या केंद्रस्थानी आहे. जगातील संस्कृतीच्या अधिकतर लोक हे येशूच्या जन्मा द्वारे इतिहासात तारीख लिहितात.
योहान ३ मध्ये, प्रभु येशूनेत्याच्या येणाऱ्या मृत्यू मध्ये विश्वास ठेवण्याच्या महत्वाविषयी निकदेमला शिकविण्यासाठी ऐतिहासिक उदाहरण वापरले आहे. येशूने म्हटले, "जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; ह्यासाठीकी, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे." (योहान ३: १४-१५)
येशूचा मृत्यू हा नवीन करारातील प्रचाराचा मुख्य विषय होता. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे. (१ करिंथ १: १८)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४