तेव्हा परमेश्वर अहरोनाला म्हणाला, पवित्रस्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांनाआणि तुझ्याबरोबर तुझ्या घराण्याला वाहावा लागेल; त्याचप्रमाणे याजकपदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहावा लागेल. (गणना १८: १)
अहरोन
हा परमेश्वराचा मुख्य याजक होता आणि त्याच्याजवळ मोठा अधिकार होता. तथापि, तो सुद्धा परमेश्वराला जबाबदार होता. अधिकार, जबाबदारी आणि हिशोबदेही हे एकत्र कार्य करतात.
गणना
१८: २-७
अहरोन स्वतः लेवी वंशाचा होता. केवळ तो आणि त्याच्या वंशजांनाच याजकपद हे दिले गेले होते, इतर संपूर्ण लेवी वंशजांना याजकास वेदी आणि निवासमंडपाच्या सेवे मध्ये साहाय्यक राहावयाचे होते.
गणना १८: ८-२०
मीठाचा करार: परमेश्वराने आश्वासन दिले होते की याजकांस लोकांच्या बली अर्पणा द्वारेपुरवावे. आणि त्याने ह्या पुरवठ्यास "मीठाचा करार" असे म्हटले.
प्राचीन भारतीय संस्कृती मध्ये, जर तुम्ही कोणा मनुष्याचे मीठ खाल्ले असेल तर तुम्हाला त्या मनुष्याबरोबर नेहमी विश्वासू राहिले पाहिजे.
जेव्हा याजकास अधिक घेण्याचा अधिकार होता, त्यास त्या भूमी मध्ये कोणतीही जमीन घेण्यापासूनसुद्धा वंचित ठेवले होते; त्यांना भूमीचा कोणताही भाग हा कायमचा दिला गेला नव्हता, कारण परमेश्वराने त्यांस सांगितले होते मी तुमचा पुरवठा आणि तुमचा वारसा आहे.
गणना १८: २१-२४
शब्द दशांश याचा अर्थ "दहावा हिस्सा" आहे. दशांश देणे म्हणजे 10 टक्के.
दशांश देणे हे आच्छादन नव्हते तर एक पाया होता. दशांश हे जसे काही स्वतःला चालना देणे जेव्हा दान देण्याचा प्रश्न येतो. याचा हेतू मदत करण्याचा आहे की तुम्ही सुरुवात करावी.
दशांश हा मोशे च्या नियमशास्त्रावर आधारित सिद्धांत नाही; जसे इब्री ७: ५-९ स्पष्ट करते, मोशे चे नियमशास्त्र देण्याअगोदर दशांश हे पाळले जात होते आणि परमेश्वरा द्वारे त्याचा आदर केला जात होता.
तेथे इस्राएल लोकांकडून तीन प्रकारचे "दशांश" गोळा केले जात होते-एककी याजक आणि लेवी लोकांना साहाय्य करावे (गणना १८; २१); आणखी एक पवित्र उत्साह साठी (अनुवाद १४: २३); आणि तिसरे-हे केवळ तीन वर्षातून एकदाच गोळा केले जात होते-की गरीब, अनाथ आणि विधवायांना साहाय्य करावे (अनुवाद १४: २८-२९; २६: १२-१३). म्हणून प्रत्यक्ष वेतनाचे टक्के जे दिले जात होते ते 33 टक्के होते 10 नव्हे.
गणना १८: २५-३२
याहूनही अधिक, तूं लेवी लोकांना सांग, जेव्हा तुम्ही इस्राएली लोकांकडून दशांश घेता जे तुमच्या वारस साठी मी त्यांच्याकडून तुम्हाला दिले आहे, तेव्हा मग तुम्ही त्या अर्पणा मधून दहा टक्के परमेश्वराला अर्पण करावे, दशांशाचा दहावा हिस्सा (जे लोकांकडून दिले आहे).
हे लेवी लोकांसाठी सुद्धा महत्वाचे होते हे शिकावे की कसे देणारे व्हावे; केवळ याकारणासाठी की त्यांस देवाच्या लोकांच्या देण्याद्वारे साहाय्य केले जाते होते; याचा अर्थ हा नाही की त्यांनी देऊ नये. आपल्या सर्वांना हे शिकले पाहिजे की आपण देणारे व्हावे, कारण परमेश्वर हा देणारा आहे, आणि आपण ख्रिस्ताच्या प्रतिमे मध्ये रुपांतरीत केले जात आहोत.
पापकबुली:
प्रभु तूं माझा भाग आणि माझा वारसा आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३