परमेश्वराच्या आज्ञेवरून त्यांनी कूच केले त्याप्रमाणे त्यांच्या मजला मोशेनेनोंदिल्या. (गणना ३३: २)
एक नवीन सुरुवात ही नेहमीच कशाच्यातरी शेवटी असते.
पहिल्या महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस येथून कूच केले; वल्हांडणाच्या दुसऱ्या दिशी इस्राएल लोक सर्व मिसरी लोकांच्यादेखत जयघोष करीत बाहेर पडले. (गणना ३३: ३)
हे फारच मनोरंजक आहे की इस्राएल लोक बेखमीर भाकरीच्या उत्सवाच्या दिवशी बाहेर आले.
(गणना ३३: १५-३७)
इस्राएलाच्या मजलांची नोंदणी जलद झाली; थोड्याश्या अवधीत ३० पेक्षा अधिक स्थळांची नावे देण्यात आली. ह्या वेळेदरम्यान, येथे इस्राएल लोकांसाठी खूपच कार्ये होती-परंतु काहीही प्रगती नव्हती. ते आश्वासित देशाच्या जवळ सुद्धा अजून आलेले नव्हते आणि ते तेथपर्यंत येणार सुद्धा नव्हते जोपर्यंत ते ज्यांनी अवज्ञा केली होती ते सर्व मरण पावत नाहीत.
"चालू आहे आणि प्रगती ह्यामध्ये संभ्रमांत पडू नका. एकखेळणीतील घोडा चालतच राहतो परंतु काहीही प्रगती करीत नाही."
जर असे वाटत असेन की तुम्ही खेळण्याच्या घोड्यावर आहात, जो कोठेही जात नाही, तुम्हाला नव्याने व्याख्या केली पाहिजे की कार्यरतराहण्याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे. तुमचे उद्देश प्राप्त करण्यासाठी अधिक काही करण्याऐवजी त्या गोष्टी करा ज्याचा प्रगतीवर मोठा प्रभाव असेन.
कधीकधी एखाद्या व्यस्त दिवसाच्या शेवटी, तुम्ही हे आश्चर्य करीत राहतात की तुम्ही प्रत्यक्षात काय प्राप्त केले आहे? जर तुम्ही तसे आहात तर आमच्या प्राथमिकता तपासण्याची ही वेळ आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३