इस्राएलांनी अमोऱ्यांचे काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने पाहिले. (गणना २२: २)
शत्रू हा सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे-तुमचे यश. येथे दुष्ट आत्म्याचा वर्ग आहे ज्यास 'लक्षठेवण्याचे आत्मे" असे म्हटले आहे.
जर तुम्ही लक्षात घेतले कीप्रत्येक वेळी तुम्ही एखादया व्यक्तीला तुमच्या एखादया गोष्टीविषयी प्रगती विषयी सांगता आणि त्याच गोष्टीत यश मिळत नाही. यासाठी कारण हे आहे कीत्यांच्यामध्ये असा परिचित आत्मा त्याबरोबर जुळलेला असेन.
दलीला ही असे लक्ष ठेवणारे आत्मे याचे उदाहरण आहे.शमशोन ने जे सर्वकाही केले ते तिने पलीष्टी लोकांना सांगितले.
जे तुमच्या जीवनात आहेत त्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवून राहा.ते तुमच्या भविष्यातील योजनाआणिप्रगती जी तुम्ही करीत आहात त्याविषयी अधिक प्रश्न विचारत आहेत काय? याची दक्षता घ्या की अधिक स्पष्ट करू नका-शांतते मध्ये वाढत जा. हे समजा, प्रत्येक जणांस हे नाही पाहिजे की तुम्ही यश मिळवावे.
संदेष्टा अलीशा ने राजा अहाब ला शत्रूच्या शक्तीविरुद्ध योजना प्रगट केली. त्याचप्रकारे शत्रू देवाच्या हस्तकृतीची नकल करतो.
मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. (यहोशवा २: २)
प्रत्येक वेळी जेव्हा देवाचा सेवक एखादया क्षेत्रात प्रवेश करतो, सैतानी शक्ती ही जागरूक होते.
मग असे झाले की, आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणीएक मुलगी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवप्रश्न [भविष्य सांगण्याचा दावा करीत असे आणि गुपित ज्ञान शोधत असे]सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.
ती पौलाच्या व आमच्या मागे (इतर लोक)येऊन मोठयाने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात.
असे ती पुष्कळ दिवस करीत असे; मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नांवाने मी तुला आज्ञा करितो की, तूं हिच्यामधून निघून जा; आणि ते तत्काळ निघून गेले. (प्रेषित १६: १६-१८)
शत्रू हा तुमच्यावर लक्ष ठेवून आहे जेव्हापासून तुमचा जन्म झाला आहे आणि हे परिचित आत्मे व लक्ष ठेवणारेआत्मे हे येथे आहेत की तुमच्या जीवनाची स्थिती तपासावी आणि याची खात्री करावी कीदेवाचे तुमच्या जीवनासाठीजेउद्देश व योजना आहेत ते तुम्ही पूर्ण करू नये. यातील कोणतेही आत्मे तुमचे मन समजू शकत नाही, कारणपरमेश्वर हाच केवळ सर्व ज्ञानी आहे, म्हणून ते तुमच्यावर लक्ष ठेवून किंवा तुमच्याकडून ऐकून किंवा जे तुमच्या भोवती आहेत त्याकडून ऐकून माहिती घेऊ शकतात.
वस्तूंना सुद्धा लक्ष ठेवणारे आत्मे जुळलेले असू शकतात.
प्रार्थना मुद्दे
मी माझ्या सर्व योजना येशूच्या रक्ता खाली लपवितो.
तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडील जनांना मवाबी म्हणाले, बैल जसा शेतांतील गवत फस्त करितो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्व काही फस्त करील. त्या वेळी सिप्पोराचा मुलगा बालाक हा मवाबाचा राजा होता. (गणना २२: ४)
माझ्या विरुद्ध वडिलांचे वाईट सल्ले हे येशूच्या नांवात अग्निद्वारे विखरून जावो.
माझ्या विरुद्ध वडिलांचे वाईट सल्ले हे येशूच्या नांवात नष्ट होवोत.
बौराचा मुलगा बलाम (भविष्याच्या घटना सांगणारा)आपल्या भाऊबंदांच्या प्रदेशांत फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता. त्याला बोलवण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळविले की, पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकिले आहे आणि ते माझ्यासमोर राहत आहेत.
प्रार्थना मुद्दे
शत्रूच्या संपर्क यंत्रणा येशूच्या नांवाततुटल्या जाव्यात.
माझ्या जीवनाच्या विरोधातील पाळत ठेवलेले वाईट संदेशहार हे येशूच्या नांवात पडो आणि नष्ट होवो.
म्हणून तूं अवश्य येऊन माझ्याकरिता ह्या लोकांना शाप दे; कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत; तूं असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन; कारण मला ठाऊक आहे की, ज्याला तूं आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तूं शाप देतोस त्याला शाप लागतो. (गणना २२: ६)
एक शाप लोकांना कमकुवत करतो
माझे जीवन आणि अंतिम लक्षाकडे जाण्याच्या प्रगतीमध्ये दुष्ट मंत्रोच्चारण हे येशूच्या रक्ता द्वारे व येशूच्या नांवात काढून टाकले जावो.
तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडिले, आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तरवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले. (गणना २२: ३१)
बलामाचे डोळे हे नेहमीच उघडे नव्हते.
परमेश्वराचा दूत उपसलेली तरवार हाती घेऊन वाटेत उभा असल्याचे त्या गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाट सोडून शेतात शिरली; तिला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारिले. (गणना २२: २३)
प्राण्यांमध्ये योग्यता आहे की आत्म्याचे क्षेत्र पाहावे. ते हे सांगत नाही की परमेश्वराने गाढवीचे डोळेउघडले. ते म्हणते तिने दुताला पाहिले. प्राणी हे आध्यात्मिक क्षेत्राला संवेदनशील आहेत. येथे कुत्रे आणि मांजरी बरोबर काही प्रयोग केले आहेत जे आध्यात्मिक क्षेत्राला संवेदनशील असे आहेत.
तेव्हा परमेश्वराने त्या गाढविला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, मी तुझे काय केले म्हणून तूं तीनदा मला मारिले? बलाम गाढविला म्हणाला, तूं माझी चेष्टा केलीस; माझ्या हाती तरवार असती तर मी आत्ताच तुला छाटून टाकिले असते. (गणना २२: २८-२९)
बलाम हा सोन्याच्या लोभा पायी इतका आंधळा झाला होता की त्याने हे जाणले सुद्धा नाही कीएक गाढवी त्याच्याबरोबर बोलत आहे. त्याने ते असामान्य असे समजले नाही. तो बोलतच राहिला. एक गाढव एका गाढवाला बोलत आहे.
लाच व्यक्तीला आंधळे करते (नीतिसूत्रे १७: २३). मी विश्वास ठेवतो आध्यात्मिक क्षेत्रात असे आंधळे होणे होते. विरुद्ध बाजूने, एक कोंबडा आरवल्याने पेत्राला रडावयास लावले.
मला पाहून ती गाढवी माझ्यासमोरून तीनदा बाजूला हटली; ती बाजूला हटली नसती तर खात्रीनेआत्ताच मी तुला मारून टाकिले असते व तिला जिवंत ठेविले असते. (गणना २२: ३३)
परमेश्वर प्राण्यांवर प्रेम करतो.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३