(गणना २९: १-६) कर्णा वाजविण्याचा दिवस
सातव्यामहिन्याच्यापहिल्या दिवशी कर्णा वाजविणे हे इस्राएल साठी एका नवीन वर्षाच्या सुरुवातीची सुचना देते.
कर्ण्याचा आवाज ज्याची ख्रिस्ती लोक वाट पाहत आहेत ते तारणाऱ्याचे त्याच्या चर्च साठी पुन्हा येण्याची घोषणा करेल. (१ थेस्सलनी ४: १३-१८)
(गणना २९: ७-११) प्रायश्चीत्ताचा दिवस
सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रायश्चित्ताचा दिवस हा साजरा केला जात होता
वर्षाचा हा एकच दिवस होता जेव्हा मुख्य याजकाला परमपवित्रस्थानाच्या पडद्यामागे जाण्याची परवानगी होती, परंतु त्यास त्याच्याबरोबर धूप आणि अर्पणाचे रक्त आणावयाचे होते.
प्रायश्चीत्ताच्यादिवशी संस्कारविधि हे येशू ख्रिस्ताचे कार्य चित्रित करते जेव्हा तो आपल्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला.
(गणना २९: १२-४०) झोपडीचा पर्व किंवा आश्रयाचाउत्सव
सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी झोपडीचा पर्व साजरा केला जात होता.
तो सात दिवसांचा उत्सव होता. (१५-२१)
हा उत्सव त्या वेळेकडे पाहत होता जेव्हा इस्राएल ला केलेले आश्वासन परमेश्वर पूर्ण करेल आणि राष्ट्र हे त्यांच्या संपन्न आणि सुंदर देशासाठी आनंद करेल.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४