कालवड हे केवळ एक सुंदर नाव एका तरुण गायीला दिले गेले होते जिने असून अपत्याला जन्म दिलेला नव्हता. आणि लाल रंग जो आपण येथे पाहत आहोत हा रुबी लाल नाही, परंतुभडक लालसर-किरमिजी, जमिनीसारखा रंग. (वास्तवात, लाल साठी इब्री शब्द, 'अदुमाह', हे'पृथ्वी' आदामा सह मूळ रित्या जुळलेले आहे.)
बायबल म्हणते, "एक जो मूत शरीराच्या संपर्कात येतो (स्पर्श करून किंवा त्याच्या छताखाली असल्यामुळे जेथे मृत शरीर होते) तो अशुद्ध होतो. तो पवित्र मंदिरात प्रवेश किंवा पवित्र अर्पणाच्या हिस्यात सहभागी किंवा इतर पवित्र भोजनात सहभागी होऊ शकत नाही जोपर्यंत तो स्वतःला शुद्ध करीत नाही.
शुद्ध करण्याच्या प्रक्रीयेचा हिस्सा म्हणून, याजक लाल रंगाची कालवडीचा वध करी आणि तिला अग्नीत भस्म करी, गंधसरूची शाख सह,एजोब व किरमिजी रंगाचे सुत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे. तेव्हा मग त्यांनी त्या राखेला घ्यावे व त्यात झऱ्याचे पाणी ओतावे; आणि ते मिश्रण अशुद्ध व्यक्तीवर शिंपडावे." (गणना १९ वाचा)
लाल कालवड पात्र ठरावी म्हणून, तिला पुढील गुणवैशिष्ट्ये पूर्ण करणाची गरज होती
१. लाल कालवड ही त्याच्या लालसर रंगात पूर्ण शुद्ध असण्याची गरज होती. दुसऱ्या रंगाचे दोन केस सुद्धा त्यास अपात्र ठरवीत असे; त्याचेखूरसुद्धा लाल असले पाहिजे.
२. ती तीन किवा चार वर्षाची असली पाहिजे. जरी अधिक वयस्कर प्राणी वापरले जाऊ शकते, परंतु तरुण नाही.
३. ते आतून किंवा बाहेरून कोणतेही अव्यंग किंवा दोष शिवाय असावे.
४.त्यास कोणत्याही भौतिक परिश्रमाच्या कामासाठी वापरलेले नाही पाहिजे आणि जिच्यावर अदयाप जूं ठेविलेले नाही-एकदा सुद्धा नाही!
ह्या सर्व गुणवैशिष्ट्यासह लाल कालवड शोधणे, हे केवळ अशक्य नव्हते परंतु फार विरळ होते. मीविश्वास ठेवतो की लाल कालवड ही आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताकडे निर्देश देते. हेकेवळ त्याचे मौल्यवान रक्त आहे जे आपल्या पापांपासून आपल्याला शुद्ध करते.
जसे लाल कालवडीला"छावणीच्या बाहेर" बली दिले जाते होते, इतर सर्व अर्पणाच्या उलटे जे निवासमंडप किंवा मंदिरात घडत होते, येशूला यरुशलेमेच्या वेशी बाहेर बली देण्यात आले, त्याच ठिकाणी, आपण विश्वास ठेवतो, ज्या ठिकाणी अब्राहामाने दोन हजार वर्षांपूर्वी इसहाक ला अर्पण करण्याची कृती केली होती.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३३