मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना छावणीबाहेर पाठवून दयावे; त्यांच्यामुळे तुमची छावणी अशुद्धहोता कामा नये, कारण तिच्यामध्ये माझा निवास आहे; इस्राएल लोकांनी त्याप्रमाणे केले, म्हणजे असल्या लोकांना छावणीबाहेर पाठवून दिले; परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. (गणना ५: ३-४)
तेथे पुरुष आणि स्त्री कुष्ठरोगी होते. त्यांना छावणीबाहेर ठेवण्यात येत असे. (गणना ५:३)
त्या पुरुषाने आपल्या स्त्रीला याजकाकडे आणावे आणि तिच्यासाठी अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे; त्याने त्याच्यावर तेल घालू नये आणि धूप ठेवू नये. (गणना ५: १५)
सिद्धांत हा होता की परमेश्वराकडून उत्तर मिळण्यासाठी त्याबदल्यात काहीतरी दिल्याशिवायकोणीही काहीही मागू नये.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४