तसेच तूं ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालविण्यासाठी त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास, दहा दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव. (निर्गम १८:२१)
खाली ते कोष्टक आहे जे निर्गम १८:२१ दर्शविते
दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयाला बसला; आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेभोवती उभे होते. (निर्गम १८:१३)
जेव्हा मी पाहील कि तुम्ही तुमचा वेळ कोठे निवेश करीत आहात, मला कळेल की तुम्ही कशावर प्रीति करता. त्यामुळेच मोशे लोकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपदेश देण्यास तयार होता-तो त्याच्या लोकांना मनापासून प्रेम करीत होता. (निर्गम १८:१३-१४ वाचा)
मोशेने आपल्या सासऱ्याचे ऐकून त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही केले. (निर्गम १८:२४)
मोशे ची नम्रता ह्यात दिसून आली की शिकून घेत होता आणि त्या व्यक्तीकडून सुद्धा शिकण्यास तयार होता ज्याकडे तो अद्भुत अनुभव नव्हता जो त्यास होता.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०