तुम्ही वाईट करण्यासाठी जमावाचे अनुकरण करू नका (निर्गम २३:२)
केवळ यासाठी की काहीतरी फैशन आहे, याचा अर्थ हा नाही की ते देवा द्वारे आपोआप मान्य आहे. देवाच्या वचनानुसार जे बरोबर आहे त्याची बाजू तुम्ही घेण्याची गरज आहे. बहुसंख्य लोक तसे करीत आहे म्हणून त्यास योग्य असे करीत नाही. आपल्याला ह्या क्षेत्रात पारख ची गरज आहे.
“अरुंद दरवाजाने आंत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आंत जाणारे बहुत आहेत; जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मग संकोचित आहे, आणि ज्यांस तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३-१४)
पाहा, वाटेने तुला संभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचविण्याकरिता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवीत आहे. (निर्गम २३:२०)
हे देवदूताच्या सेवेचा संदर्भ देते.
"तूं आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावी म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल; मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन." (निर्गम २३:२५)
शब्द "सेवा" हे उपासना असे भाषांतरीत केले आहे. उपासना ही आपण जे सर्व काही करतो त्यावर देवाची उपस्थिती आणते; अन्न जे आपण खातो व पाणी जे आपण पितो त्यावर सुद्धा.
मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी आणि हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळावयास लावतील. मी त्यांना एका वर्षातच घालवून देईन, असे नाही; तसे केले तर देश उजाड होईल आणि वनपशु फार होऊन तुला उपद्रव देतील. तुझी संख्या वाढून तूं देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालवून देईन. (निर्गम २३: २८-३०)
गांधीलमाशा ह्या निश्चितच काही कीटक नाहीत परंतु मी विश्वास ठेवतो की ते देवाचे काही देवदूत अशा शक्ति आहेत.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०