याजकानी घालवायची वस्त्रे
निर्गम २८: १-४
ऊरपट
निर्गम २८: ५-१४
इस्राएलाच्या मुलांच्या नांवांच्या संख्येएवढी ही रत्ने असावी; त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावी; मुद्रा जशी कोरीतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नांव एकेका रत्नावर कोरावे.अहरोन पवित्रस्थानी प्रवेश करील तेव्हा तोन्यायाच्या ऊरपटावर, म्हणजे आपल्या हृदयावर इस्राएलाच्या मुलांची नांवे धारण करील, व त्यायोगे परमेश्वरासमोर त्यांचे स्मरण नित्य राहील. (निर्गम २८: २१, २९)
प्रत्येकवेळी जेव्हा मुख्य याजक परमेश्वराच्यासमोर गेला, त्यानेइस्राएलाच्या मुलांची नांवे परमेश्वरासमोर नेली. हे मध्यस्थी विषयी बोलते
इस्राएलाच्या मुलांची नांवे परमेश्वरासमोर घेऊन जाणे हे काही ओझे नव्हते म्हणून हे काही याजकाच्या खांद्यावर नव्हते, तर ते त्याच्या हृदयावर होते.
ऊरपट
निर्गम २८: १५-३०
याजकानी घालवायची इतर वस्त्रे
निर्गम २८: ३१-४१
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०