माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरीव मूर्ति करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलांतील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करितात त्यांच्या मुलांना तिसऱ्याचौथ्या पीढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करितो. (निर्गम २०:३-५)
देव परमेश्वर हा ईर्ष्यावान देव आहे. तो त्याचे गौरव इतर कोणताही व्यक्ति किंवा वस्तू बरोबर सहभागी करणार नाही. तो तुमच्या घरातील (जसे की मूर्ति) कशाबरोबर सुद्धा किंवा तुमच्या उशी खालील (जसे काही चेटूक) कशाबरोबर सुद्धा जोडणार नाही, ह्या सर्वांचा उद्देश काहीतरी प्राप्त करण्यासाठी आहे. ज्या कशामध्ये तुम्ही तुमचा विश्वास ठेवता जे त्याच्या दैवी मध्यस्थीला अडथळा असे कार्य करते. कारण तुम्हाला देवाची पसंती मिळविण्यासाठी, हे महत्वाचे आहे की तुम्ही त्याचा ईर्ष्यावान स्वभाव समजावा.
इस्राएली लोकांचा असा काही हेतू नव्हता की त्या प्रतिमा बनवाव्या ज्या मूर्तिपूजक लोकांच्या दैवतांस प्रतिनिधित करतात जेव्हा ते मिसर देशातून बाहेर आले. त्यांचा हेतू हा ती प्रतिमा बनवावी जे यहोवा त्यांच्या परमेश्वराला प्रतिनिधित करेल हा होता. आणि त्याने त्यांच्या हातातून सोने घेतले आणि एक वासरू ओतून त्यास कोरणीने कोरले. तेव्हा ते म्हणू लागले की, हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणिले आहे तेच हे तुझे देव. हे पाहून अहरोनाने त्याच्यापुढे एक वेदी बांधिली आणि असे जाहीर केले की, उद्या परमेश्वराप्रीत्यर्थ (यहोवा) उत्सव करावयाचा. (निर्गम ३२:४-५)
यहोवा त्यांचा परमेश्वर याचा सोन्याच्या प्रतिमे द्वारे आदर करण्याच्या त्यांचा चांगला हेतू असताना सुद्धा, इस्राएली लोकांनी देवाचा क्रोध व तिरस्कार त्यांच्या विरोधात पेटविला.
प्रतिमा आपल्या देहाला आकर्षण करतात, परंतु एक ख्रिस्ती म्हणून, आपल्याला जसे दिसते त्याप्रमाणे नाही तर विश्वासाद्वारे चालण्यास बोलाविले आहे. (२ करिंथ ५:१७)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०