नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धि घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ति झाली होती, त्यांन मोशेने बोलाविले. (निर्गम ३६: २)
एक पुढारी म्हणून आपल्याला पाहिजे की लोकांनी आमच्या गटात यावे
येथे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत
१. परमेश्वराने ज्यांना निवडले आहे त्यांच्या हृदयात बुद्धि दिली आहे.
२. आणि पवित्र आत्म्या द्वारे त्यांच्या हृदयांस स्फूर्ति मिळाली आहे की यावे आणि कार्य करावे.
त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती. (निर्गम ३६: ७)
योजनेस जी गरज आहे त्यापेक्षा जास्त गोळान करण्याद्वारे मोशेने मोठी प्रामाणिकता दाखविली. परमेश्वराने त्यास निवासमंडपाच्या कामाकरिता दान गोळा करण्यास सांगितले होते, आणि जेव्हा निवासमंडपासाठी पुरेसे झाले, दान गोळा करणे थांबविले. उद्देश हा अमर्याद स्त्रोत गोळा करणे नव्हते परंतु ती साधने योग्यपणे कृतीत आणणे महत्वाचे होते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०