तुमचा पीछा करणारे विचार करतात की ते तुमच्यावर सरशीकरीत आहे परंतु त्यास परमेश्वर स्थित करीत आहे (निर्गम १४: १-४).
भीती तुमच्या पापकबुलीवर परिणाम करते
आणि इस्राएली लोक अतिशय भ्याले आणि त्यांनी परमेश्वराकडे ओरड केली. (निर्गम १४: १०)
ते मोशेला म्हणाले, मिसरांत काय कबरा नव्हत्या म्हणून तूं आम्हांला येथे रानांत मरायला आणिले? आम्हांला तूं मिसरातून बाहेर आणिले ते काय म्हणून?
आम्ही तुला मिसरात नव्हतो का म्हणत की आम्हीं आहो ते ठीक आहो, आम्हांला मिसरी लोकांची गुलामगिरी करीत राहू दे? येथे रानात मरून जावे यापेक्षा मिसऱ्यांच्या गुलामिगीरीत राहणे परवडते.(निर्गम १४: ११-१२)
कशामुळे त्यांना अशा प्रकारे बोलावयास लावले?
ही त्यांची भीती होती. भीती हीतुम्हांला अशा प्रकारे बोलावयास लावेल जे देवाच्या वचनानुसार नाही.
तुम्ही हे कसे जाणाल की येथे तुमच्यात भीती आहे?
केवळ त्याकडे लक्ष दया की कोणी कसे बोलतो आणि मग तुम्ही जाणाल कीमग ते भीती किंवा विश्वासात चालत आहेत?
पापकबुली
परमेश्वर माझ्यासाठी लढेल, आणि मी माझी शांती धरून राहीन. (निर्गम १४: १४)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०