देवाच्या पवित्र आत्म्याने आपल्याला नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी तयार व साहाय्य केले पाहिजे, मग ते जुन्या करारात निवासमंडप, नवीन करारात चर्च बांधणे असो किंवा आज आपले जीवन व सेवाकार्य करणे असो
परमेश्वराने बसालेल व व अहलियाब यांना कसब व ज्ञान जे त्यांना आवश्यक होते केवळ तेवढेच पुरविले नाही परंतु कारागिरांना सुद्धा त्याने कसब दिले होते जे त्यांच्या हाताखाली काम करीत होते, आणि त्यांनी पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शित व देवाच्या वचनाच्या आज्ञाधारकपणात निवासमंडप व त्यातील सर्व लाकडी वस्तूंना बनविले.
परमेश्वराने मोशे बरोबर सीनायपर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे दोन साक्षपट त्याला दिले. (निर्गम ३१: १८)
पाहा, मोशेने कसे दहा आज्ञा प्राप्त केल्या.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०