नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, "इस्राएलाचा देव परमेश्वरसांगत आहे की, माझ्या लोकांनी माझ्याप्रीत्यर्थ रानांत उत्सव करावा म्हणून त्यांस जाऊ दयावे." (निर्गम ५: १)
रानांत माझ्याप्रीत्यर्थ उत्सव करावा
बायबल मध्ये अन्न आणि खाणे याविषयी भरपूर गोष्टी आहेत.
परमेश्वर आदाम व हव्वे ला सांगण्यासह हे उत्पत्ति पासून सुरु होते-
मी तुम्हांला प्रत्येक हिरवी वनस्पती खाण्यासाठी देत आहे,
बागे मधील प्रत्येक झाडाचे फळ हे तुमच्या खाण्यासाठी आहे.
परंतु तेथे एक झाड आहे त्या झाडाचे फळ तुम्ही खाऊ नये.
याचा शेवट प्रकटीकरण मध्ये कोकऱ्याच्या विवाहाच्या भोजनात होतो.
आणि ह्या सर्वांमध्ये, बायबल हे पूर्णपणे खाण्याविषयी आहे.
रानांत मन्ना, भूमी जी दूध आणि मध ने भरलेली आहे.
संकटालाविपत्तीची भाकर असे वर्णन केले आहे.
आशिर्वादाला स्वर्गातील भाकर असे वर्णन केले आहे.
जुन्या कराराच्या चर्च चे सर्वात मोठे पवित्रसंस्कार काय होते?
एक भोजन. संगती, येशूचे शिष्यांसोबत शेवटच्या भोजनास पुन्हा-कृतीत आणणे.
येशूने त्या शेवटच्या भोजनाच्या वेळी काय म्हटले?
भविष्यातील भोजन आपल्या सर्वांसोबत त्याच्या पित्याच्या राज्यात.
आणि आता आपण त्या उताऱ्याकडे येतो- ५,००० लोकांना भोजन पुरविणे.
त्याचदिवशी फारोने त्या लोकांचे मुकादम व त्यांचे नायक यांस आज्ञा केली की, विटा करण्यासाठीतुम्ही या लोकांस आजवर गवत देत आला तसे ह्यापुढे देऊ नका; त्यांनी स्वतः जाऊन गवत मिळवावे. तरी आजवर जेवढया विटा त्यास कराव्या लागत होत्या तेवढया त्यांच्याकडून करवून घ्या, त्यात काही कमी करू नका; ते आळशी आहेत, म्हणून ते ओरड करीत आहेत की आम्हांस जाऊ दया, आमच्या देवास यज्ञ करू दया.
त्या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्यांच्यावर कामाचा बोजा पडून ते या खोटया बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. (निर्गम ५: ६-९)
पवित्र शास्त्रात सैतानाची एक सर्वांत जुनी युक्ती ही, जेव्हा केव्हातुम्ही प्रार्थना वाढविण्याचा निर्णय घेता, बायबल वाचन, उपास, परमेश्वराची सेवा वगैरे करण्याचा विचार करता, तो तुम्हाला जगाच्या गोष्टींद्वारे व्यस्त ठेवणे आणि तसे करण्याचा प्रयत्न करेल, तो ते इतके करेल की तुम्हाला देवासाठी वेळ राहणार नाही.
तुम्ही दुष्ट मालकाच्या प्रभावाच्या अधीन आहात त्याचे एक चिन्ह हे जेव्हा तुम्ही देवाचे कार्य करण्यास हाती घेता, अचानक अधिक काम तुमच्यावर टाकण्यात येते.
तेव्हा ते लोक गवताच्या ऐवजी धान्याचे सड जमा करण्यास सर्व मिसर देशभर पांगले. (निर्गम ५; १२)
लोक हे पांगले. शत्रू लोकांना पांगविण्याचा प्रयत्न करेल.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०