त्यानेघंगाळ व त्याची बैठक पितळेची बनविली. दर्शनमंडपाच्या द्वारापाशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांच्या आरशांचे हे पितळ होते. (निर्गम ३८: ८)
असे दिसते की तेथे इस्राएल मध्ये काही स्त्रियांचे गट होते जे नेहमी भेटून याजकाला आणि निवासमंडपाच्या कार्यात साहाय्य करण्यात सेवा करीत होते. हे आपल्याला दाखविते की स्त्रियांनी नेहमीच परमेश्वराची सेवा केली आहे.
केवळ कल्पना करा, शेकडो, हजारो जमा केलेले आरसे ज्या स्त्रियांना नाव किंवा ओळख नाही यांच्याकडून ते सोन्याच्या द्रव्यात विरघळले जात होते आणि त्यास एका रचनेमध्ये टाकले जात होते आणि त्यास एक प्रकारचे भांडे बनविले जात होते.
ते पात्र मग शुद्ध आणि स्वच्छ पाण्याने भरले जात होते की जगाची अशुद्धता धुऊन टाकावी म्हणजे धुतलेले व्यक्तिपवित्र स्थानात प्रवेश करू शकत होते.
पितळ हे न्यायाचे प्रतीक आहे आणि आरसा हा त्यांचेचेहरे, हात, आणि पायांचीआणि अशुद्धता ज्यास धुण्याची गरज आहेयांचीअगदी अचूक प्रतिमा पुन्हा एकदा बिंबवित असे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०