हे मानवपुत्रा [यहेज्केल], तूं एक तीक्ष्ण तरवार घे; ती न्हाव्याच्या वस्तऱ्याप्रमाणे वापरून आपल्या डोक्यावर व दाढीवर चालीव, मग तराजू घे आणि केस तोलून त्यांची वाटणी कर. (यहेज्केल ५:१)
१. मनुष्याची दाढी कापणे हे फारच लज्जाजनक असे मानले जात होते कारण त्या दिवसात मनुष्याची दाढी ही गर्वाची गोष्ट होती.
२. याजकाचे केस हे देवाच्या सेवेकरिता त्याच्या अभिषेकाचे चिन्ह होते. (लेवीय १९:२७)
३. केस मुंडण करणे हे शोक करण्याचे चिन्ह होते. (यशया ३:२४; २२:१२)
४.जर इस्राएली याजकाने त्याचे डोके मुंडण केले, तर तो दूषित झाला. (लेवीय २१:५)
यहेज्केल ने स्वतःला दूषित आणि अपमानित केले, यहूदा च्या लोकांचे अपमानाचेप्रतीक म्हणून, जेदूषित झाले होते आणि आता परमेश्वरासाठी पवित्र नव्हते. आता काहीही करण्याचे उरले नव्हते परंतु एक राष्ट्र म्हणून त्यांच्या मृत्यूसाठी शोक करावा.
प्रभु परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तूं माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खात्रीने मी तुजवरची कृपादृष्टि काढून घेईन, गय करणार नाही. दया करणार नाही. (यहेज्केल ५:११)
नवीन करारा मध्ये, परमेश्वराचे मंदिर हे आपले शरीर आहे. आपण जेव्हा आपली शरीरे दूषित करतो, मग संपन्नतेविरोधी अभिषेक कार्य करण्यास सुरु करतो जो आपण जे काही करण्याचा विचार करतो त्यास नाश करतो.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८