पाहा, इस्राएलाचे सर्वसरदार आपआपल्या बाहुबलाप्रमाणे रक्तपात करण्यास तुझ्यात राहिले आहेत. (यहेज्केल २२:६)
म्हणून आजच्या वेळेत हे प्रत्येक राजकीय पुढाऱ्याच्या बाबतीत अगदी खरे आहे.
मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील कोणी मजसमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. (यहेज्केल २२:३०)
हे वचन मध्यस्थी करणाऱ्याच्या गरजेवर भर देते -खिंडीत उभा राहणे
मी मनुष्याची वाट पाहिली;
लक्षात घ्या, ते मनुष्या बद्दल बोलत आहे; ती मनुष्ये किंवा जास्तमनुष्येकिंवालोकांबद्दल बोलत नाही. जर आपण देवासाठी आणि देवाबरोबर काहीतरी असामान्य गोष्टी करणार आहोत, आपण त्या दंतकथे पासून आपल्या मनाला झिडकारले पाहिजे की एक व्यक्ति हा खूपच कमी आहे आणि पुरेसा नाही की काही फरक करावा. एक मनुष्य देवाबरोबर हा बहुसंख्य आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८