पुनः परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, प्रभु परमेश्वर म्हणतो, जळो तो दिवस असा हाहा:
कार करा. कारण दिवस समीप आला आहे;
परमेश्वराचादिवस येऊन ठेपला आहे;
तो अभ्रमय दिवस आहे; तो विधर्म्यांचा शासनदिन आहे.
तेव्हा मिसर देशांवर तरवार येईल, लोकांचा वध होऊन ते मिसरांत पडतील तेव्हा कुशातील लोकांस वेणा येतील; मिसराचा समुदाय हरण केला जाईल;
त्यांचे पाय मोडून टाकीतील. (यहेज्केल ३०:१-४)
मिसर ह्या त्यावेळेची सर्वात प्रगतीशील संस्कृतीहोती. यहेज्केल हा बंदिवासात एका परराष्ट्रात राहत होता, त्याचे स्वतःचे राष्ट्र हे परदेशियांच्या सत्तेत होते. अशा परिस्थितीत उघडपणे घोषित करणे की परमेश्वर मिसरावर न्याय आणीत आहे यास मोठा विश्वास लागतो.
"कुशी, पूटी, लूदी, सर्व मिश्र जाति व कूबी आणि त्यांजबरोबर करारमदार केलेल्या देशचे लोक त्यांसह तरवारीने पडतील. (यहेज्केल ३०: ५).
परमेश्वराचा न्याय हा केवळ मिसर विरोधातच येणार नाही, परंतु त्याविरुद्ध सुद्धा ज्यांनी त्याबरोबर करारमदार केला आहे.
त्यालोकांबरोबर कोणते लोक मिळाले होते?
हे कदाचित परदेशीय होते ज्यांनी मिसरच्या सैन्यात पैसे घेऊन काम केले होते.
(यिर्मया २५:२०) काही पवित्र शास्त्र व्यतिरिक्त स्त्रोतमधून ह्या वास्तविकतेची निश्चिती करतात की मिसर ने विविध देशांच्या लोकांना पैसे देऊन त्यांचा सैन्यात उपयोग केला होता.
मी बाबेलाच्या राजाचेभुज बळकट करीन आणि फारोचे भुज गळतील; मी मिसर देशावर उगारण्यासाठी बाबेलाच्या राजाच्या हाती तरवार देईन तेव्हा त्यांस समजेल की मी परमेश्वर आहे. (यहेज्केल ३०:२५)
जसे परमेश्वराने मिसर ला कमकुवत केले आणि फारो ला असमर्थ, परमेश्वर नबुखद्दनेस्सर लासुद्धासामर्थ्यशाली करीन आणि त्याला परमेश्वराच्या न्यायाची तरवार सुद्धा देईल. हेएवढेच सिद्ध करते की यात काही पर्वा नाही की राष्ट्र हे किती सामर्थ्यशाली दिसते, ते सर्व परमेश्वराच्या सामर्थ्यशाली हातात आहेत.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८