........जो उत्तरेकडील प्रदेश तो दानाचा विभाग...(यहेज्केल ४८:१)
प्रकटीकरण ७ मध्ये १४४,००० च्या संबंधात वंशांच्या गणणेत दान ला वगळले आहे. अनेक विचार करतात हे याकारणासाठी की दान हा पहिला वंश होता ज्याने मूर्तीपूजा स्वीकारली होती (उत्पत्ति ४९:१६-१७ आणि शास्ते १७-१८). आता, देवाच्या महान कृपेचे दर्शक म्हणून, दान ला केवळ समावेशित केलेले नाही परंतु त्यांनायादीत प्रथम ठेवले आहे.
या प्रकारे रहदारीचे एकंदरक्षेत्र अठरा हजार हात असावे; या नगराचे नांव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल. (यहेज्केल ४८:३५)
यहेज्केल च्या पुस्तकाच्या शेवटचा अध्याय हा नवीन नगराचा आकार आणि परिमाण याचे वर्णन आहे. हे देवाचे नगर असेल जे कायमचे टिकेल. हे येथेच परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर निवास करेल आणि त्याचे द्वार हे इस्राएल च्या प्रत्येक वंशासाठीप्रत्येकी एक असेल.
जगामधील प्रत्येक शहर हे सामान्यतः कशासाठी तरी प्रसिद्ध असते- गोष्टी चांगल्या आणि वाईट. हे शहर हे असे ओळखले जाईल- 'परमेश्वर तेथे आहे'- ही त्याची ओळख असेल.याव्हे-शाम्मा-तेथे परमेश्वर आहे. जुन्या करारात सापडणारे देवाचेहेएक मिश्रित नाव असे आहे. याचा अर्थ परमेश्वर उपस्थित आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८