त्याने मला त्यामधून चोहोंकडून फिरविले तो पाहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थि होत्या; त्या अति शुष्क होत्या. (यहेज्केल ३७:२)
हाडा विषयी दोन वास्तविकता:
१. तेथे अनेक अस्थि होत्या
२. ते अति शुष्क होत्या
बायबल च्या काळात, मृत शरीराला स्पर्श करण्याने याजक अशुद्ध होत असे. मी आश्चर्य करीत आहे की यहेज्केल लाअशा ठिकाणी काठेवण्यात आले त्यास कसे वाटले असेन, जरी दृष्टांतात, मृत्युच्याअशाभीषणठिकाणी!
तेव्हा त्यांस सांग, प्रभु परमेश्वर म्हणतो, एफ्राइमाच्या हाती असलेला योसेफाचा ढलपा व त्याचे सोबती इस्राएल वंशज
यांस घेऊन यहूदाच्या ढलप्याशी जोडून त्यांचा एक ढलपा मी करीन, म्हणजे ते माझ्या हातांत एकजीव होतील.(यहेज्केल ३७:१९)
इफ्राइम चा वंश हा उत्तरीय राज्यातील सर्वात मोठा आणि प्रभावी वंश होता.जुन्या करारात अनेक वेळेला उत्तरीय राज्याला इफ्राइम असे म्हटले आहे.
मी या देशांत, इस्राएलाच्या पर्वतांवर त्यांचे एक राष्ट्र बनवीन; त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील; ती यापुढे दोन निराळी राष्ट्रे राहणार नाहीत; यापुढे ती विभक्त होऊन त्यांची दोन राज्ये होणार नाहीत.(यहेज्केल ३७:२२)
मग हे इस्राएली लोक किंवा आज चर्च मधील संत असो, परमेश्वराला पाहिजे की त्याचे लोक एक असावेत.
"पाहा, बंधूनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!" (स्तोत्रसंहिता १३३:१)
प्रेषित पौल करिंथ येथील विश्वासणाऱ्यांनाविनंती करीत आहे की चर्च मध्ये ऐक्याची जोपासना करा (१ करिंथ १:१०), आणि त्याने इफिस येथील विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन दिले की'आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा.' (इफिस ४:३)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८