मी त्यांस विमुख होईन; ते अग्नीतून बाहेर पडले तरी अग्नि त्यांस खाऊन टाकील; मी त्यांस विमुख होईन, तेव्हा तुम्हांस समजेल की मी परमेश्वर आहे. (यहेज्केल १५:७)
आपल्याला विश्वासाकडून विश्वासाकडे जायचे आहे म्हणजे आपल्याला अग्नीतून अग्निकडे जाण्याची गरज नाही.
तिचे लाकुडकोणी कामास लावितो काय? भांडीटांगून ठेवण्यासाठी तिच्या खुंट्या बनवितात काय? पाहा, ती अग्नीत सर्पण म्हणून टाकितात; अग्नीने तिची दोन्ही टोके जाळिली व मधला भाग भस्म झाला तर ती कोणत्या कामास येईल? पाहा, ती शाबूत असता कसल्याही कमी पडत नाही, तर मग अग्नीने जळून तीचा कोळसा झाल्यावर ती कोणत्या कामी पडणार? (यहेज्केल १५: ३-५)
एक कारण की लोक अग्नीतून अग्निकडे जातात ते याकारणामुळेकी त्यांनी स्वतःला निर्माणकर्त्यासाठी उपयोगी असे केले नाही- त्यांनी स्वतःला देवाच्या राज्यात उपयोगी असे केले नाही.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८