असातो मोठा होऊन त्याला लांबलांब फांद्या फुटल्या म्हणून तो फार सुंदर दिसे, कारण त्याचे मूळ मोठया जलाशयानजीक होते. (यहेज्केल ३१: ७)
झाडाचे मूळ जितके खोल जाते, झाडतितकेमजबूत राहते. मूळ खोलवर जाईल आणि पाणी शोधेल. तेच काय ते येथे हेतू आहे. मूळ झाडाचे पोषण करते, आणि त्यास उंच आणि मजबूत वाढू देते. मनुष्याच्या जिवाला ह्या झाडाप्रमाणे पोषण ची गरज आहे. पाणी देवाच्या वचनाला चिन्हित करते. हे ते देवाचे वचन आहे जे आपल्याला बलशाली करते.
"मी त्याला असंख्य फांद्या फुटू देऊन एवढे सुंदर केले होते की, देशाच्याएदेन बागेतली सर्व झाडे त्याचा हेवा करीत." (यहेज्केल ३१:९)
झाड, जे डोळ्यांना इतके सुंदर वाटत होते, ते चांगल्या आणि वाईटाचे ज्ञान देणारे झाड होते. हव्वे ने त्याकडे पाहिले, आणिवासना केली, आणि मग ह्या सुंदर झाडा मध्ये भाग घेतला, आणि त्याचे फळ आदामाला दिले. ते पतन पावले, जसे हे सुंदर झाड (अश्शूर) पतन पावते. सुंदरता डोळ्यांना आनंद किंवा शांति आणीत नाही. सामान्यपणे म्हटल्यास, अशी सुंदरता मनुष्यात वासना निर्माण करते.
"म्हणून मी त्यांस एका बलिष्ठ राष्ट्राच्या स्वाधीन करीन; तो खात्रीने त्याचा समाचार घेईल; त्याच्या दुष्टतेमुळे मी त्याचा त्याग केला आहे." (यहेज्केल ३१:११)
जसे आदाम व हव्वे ला एदेन बागेतून घालवून देण्यात आले, हा तो नबुखद्दनेस्सर होता ज्याने अश्शूर वर आक्रमण केले. हा खरेच त्यांच्यावर देवाचा न्याय होता. ते बाबेल समोर पराभूत झाले. ते महान होते, परंतु त्यांचे पतन अचानक आले.
धडा हा सरळ आहे: याची पर्वा नाही की कोणी किती मोठा आणि सामर्थ्यशाली आहे, परमेश्वर त्यास खाली खेचून आणेल.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८