कारण परमेश्वराने जे म्हटले आहे ते सर्वांना लागू होते, आणि ते बदलणार नाही. (यहेज्केल ७:१३)
ते कर्णा वाजवितात, सर्व तयारी करितात, तरी कोणी युद्धास पुढे सरसावत नाहीत; कारण त्या समूहावर माझा कोप झाला आहे.(यहेज्केल ७:१४)
योजनाबद्ध प्रतिकार हा येणाऱ्या आक्रमणास अपयशी ठरेल. पापाने राष्ट्राचे नैतिक धैर्य नष्ट केले आहे. युद्धासाठी तयारी ही केली गेली, परंतु सेनेकडे शत्रूशी तोंड देण्यास ना धैर्य आहे ना शक्ती. कर्णा हा वाजविला गेला आहे, परंतु भयभीत सेना युद्धात जाण्यास नकार देत आहे. परमेश्वराच्या क्रोधाने त्यांच्या प्रतिकारशक्तीला निकामी करून टाकले आहे.
कर्णा हा वाजविला जात आहे (यहेज्केल ७:१४)परंतु कोणी युद्धास जात नाहीत.
हे सुद्धा चिन्हात्मक त्या दु:खद वास्तविकतेबद्दल बोलते की लोक मध्यस्थी साठी जात नाहीत.
प्रत्येक गुडघ्याचे पाणी होईल (यहेज्केल ७:१७)
भयाच्या क्षणा मध्ये मूत्राशयचे नियंत्रण गमाविण्यासाठी हेसौम्य शब्दात बोलणे आहे.
ते आपले रूपे रस्त्यावर फेकून देतील, त्यांस आपले सोने अमंगळ वाटेल; परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही; त्यापासून त्यांच्या जीवाची तृप्ती होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे. (यहेज्केल ७:१९)
अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत कर. तुमचे धन नासले आहे, व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने व तुमचे रूपे ह्यांवर जंग चढला आहे; त्यांचा तो जंग तुम्हांविरुद्ध साक्ष होईल आणि तो 'अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल.' शेवटल्या दिवसांसाठी 'तुम्ही धन साठविले आहे'. (याकोब ५:१-३)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८