पुढे तो त्यांच्याशीक्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यास घाबरे करील. (स्तोत्रसंहिता २: ५)
देवाची वाणी दोन वेळेला ऐकली जाऊ शकते.
१. त्याच्या कृपेच्या वेळी
२. त्याच्या क्रोधाच्या वेळी
वरील वचनात परमेश्वर त्यांना त्याच्या क्रोधाच्या वेळी बोलत आहे
पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.(स्तोत्रसंहिता २: १२)
पुत्राचे चुंबन घ्या
परमेश्वराला पुत्र आहे आणि त्याचे चुंबन घेण्यास आपल्याला आदेश दिला आहे; याचा अर्थ त्याची उपासना करावी.
जुना करार सुद्धा प्रभु येशू ख्रिस्ताची (पुत्राची)उपासना करण्यास सांगत आहे.
नाहीतर तुम्ही वाटेत नाश व्हाल
पुत्र, प्रभु येशू ख्रिस्ताची उपासना करणे कोणाचा नाश होऊ देणार नाही कारण तो स्वतःच मार्ग आहे (योहान १४: ६). मी विश्वास ठेवतो की लुसिफर चुकला जेव्हा त्याने पुत्राची उपासना करण्याचे थांबविले.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०