मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही, लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करितात, सत्कर्मे करणारा कोणी नाही. (स्तोत्र १४:१)
शब्द मूढ चा पूर्णपणे सामान्यतः अर्थ हा एक "अविचारी व्यक्ति, मंदबुद्धी" हा आहे. तथापि, बायबल मूढ व्यक्तीची व्याख्या "असा व्यक्ति जो देवाच्या अस्तिवाचा नकार करणारा" असे करते.
स्तोत्र १४:१ मध्ये"मूढ" साठी इब्री शब्द जो वापरला आहे, तो"नाबाल" आहे, त्याचा अर्थ "मूर्खपणा" किंवा"अविचारीपण" आणि वास्तवात मूढ विश्वास ठेवीत नाहीत की देव अस्तिवात आहे.
नवीन करारात, "मूढ" साठी ग्रीक शब्द जो वापरला आहे तो "अफ्रोन" आहे, त्याचा अर्थ "कारणाशिवाय" किंवा"ज्ञाना शिवाय" किंवा"अविचारीपण" जसे आपण लूक १२:२० मध्ये वाचतो जेथे येशूने म्हटले,"अरे मुर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तूं सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल?"
ह्या दोन्ही प्रकरणात, हे मूर्खपणाचे आहे की देवाच्या अस्तित्वाचा नकार करावा आणि ज्याविषयीयेशूने लूक १२ मध्ये म्हटले आहे, श्रीमंत व्यक्तीसाठी त्याच्या जीवनाच्या शेवटी देवाचा नकार करणे हे मूर्खपणाचे होते,"जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे." (लूक १२:२१)
कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले. (स्तोत्र १४:२)
समज ही येते जेव्हा तुम्ही देवाचा धावा करता. खरी समज ही देवाचा धावा करणे होय.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०