स्तोत्रसंहिता ६९: १-३
येथे असे दिसते की दावीद हा आता पूर्णपणे धीर सोडून देण्याच्या स्थितीत आहे.
स्तोत्रसंहिता ६९: १७
ह्याच वेळेस तो त्याचे लक्ष त्याच्या परिस्थतीवरून काढतो, आणि परमेश्वराच्या महानतेकडे पाहतो.
हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतीक्षा करितात त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये; हे इस्राएलाच्या देवा, जे तुझा शोध करितात त्यांच्या अप्रतीष्ठेला मी कारण होऊ नये.
(स्तोत्रसंहिता ६९: ६)
असे न होवो की जे उपासनेला येतात त्यांनी मला तुझा योग्य धावा करण्यात अपयश येण्याच्या कारणामुळे लज्जित होऊ नये.
पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नको; दलदलीत मला खचू देऊ नको; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नको. (स्तोत्रसंहिता ६९: १५)
वरील वचनाच्या संदर्भात, हा उतारा मृत्यू किंवा नरक कडे इशारा देते,आणि ते खाचं किंवा नरकाच्या द्वाराचा उल्लेख करते. पेरी स्टोन एक बायबल विज्ञानी, उल्लेख करतात की जसे स्वर्गातीलनवीन यरुशलेम ला पवित्र नगरात बारा द्वार आहेत, येथे जगभर द्वारे ही पसरली आहेत जी नरकाच्या आतील भागाकडे नेतात.
त्यांनी मला अन्न म्हणून विष खावयास दिले, तहान भागविण्यास मला आंब दिली.(स्तोत्रसंहिता ६९:२१)
प्रभु येशू चे हे मशीहा विषयक संदर्भ आहे.
त्यांस दिसेनासे व्हावे म्हणून त्यांच्या डोळ्यावर अंधारी येवो.(स्तोत्रसंहिता ६९: २३)
याच्या उलट हे आहे....असे होवो की त्यांचे डोळे प्रज्वलित कर म्हणजे कदाचित ते पाहू शकतील.
गीताचेमहत्त्व
गीत गाऊन मी देवाच्या नांवाचे स्तवन करेन. त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन. ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुरांच्या गोऱ्ह्यापेक्षा परमेश्वराला आवडेल.(स्तोत्रसंहिता ६९: ३०-३१)
अशी कल्पना करा तुम्ही गीत गात आहात जे बैलापेक्षा, शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुरांच्या गोऱ्ह्यापेक्षा परमेश्वराला आवडेल. तुमच्या प्रार्थनेच्या वेळेला तुम्ही किती गाणे गाता.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०