मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन;
त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन. (स्तोत्रसंहिता ७७: १)
तुम्हाला तुमचे मुख उघडून देवाला हाक मारण्याची गरज आहे
येथे काही असे लोक आहेत ज्यांचा आवाज हा कधी ऐकला गेलेला नाही.
रात्रीची प्रार्थना
माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो; रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिला पडला नाही; माझा जीव सांत्वन पावेना.(स्तोत्रसंहिता ७७: २)
संकटाच्या दिवसात.......रात्रीची प्रार्थना
मी परमेशाची महत्कृत्ये वर्णीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन.(स्तोत्रसंहिता ७७: ११)
हे सुद्धा महत्वाचे आहे की बायबल मधील चमत्कारांवर मनन करावे.
मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.(स्तोत्रसंहिता ७७: १२)
हे खूपच महत्वाचे आहे की परमेश्वराच्या इतर महान सेवकांनी केलेल्या चमत्काराचे विडीओ पाहावे.
वरील वचने मला सांगतात कीमला आणि तुम्हांलाबायबल मध्ये सापडणारे चमत्कार/अद्भुत कृत्ये यावर मनन करण्याची गरज आहे, जर आपल्याला तशाच पद्धतीने कार्य करावयाचे आहे. आपण आपले मन ज्यावर स्थिर कराल आपण प्रत्यक्षात तसेच होऊ.
आपल्या परमेश्वरासारखा कोण महान आहे?
देवासारखा थोर देव कोण आहे? अद्भुत कृत्ये करणारा तूच देव आहेस; तू आपले सामर्थ्य लोकांत प्रगट केले आहे.(स्तोत्रसंहिता ७७: १३-१४)
परमेश्वर जो चमत्कार करतो आणि त्याचे सामर्थ्य लोकांमध्ये प्रगट करतो तो आज सुद्धा बदललेला नाही.
मोशे व अहरोन ह्यांच्या हस्ते तूं आपले लोक कळपाप्रमाणे नेले.
मोशे आणि अहरोन हे मानवी साधन होते परंतु हा तो परमेश्वर होता जो कळपाला नेत होता. (स्तोत्रसंहिता ७७:२०)
हे आज सुद्धा बदललेले नाही.
जेव्हा काही लोक विचारतात, "तुमचे पास्टर कोण आहे?" काही हे म्हणत प्रत्युत्तर देतात, "येशू हा माझा पास्टर आहे." ते फारच धार्मिक असे वाटते, परंतु सत्य हे आहे की परमेश्वराने पाच-पदरी सेवाकार्य उभे केले आहे ज्याद्वारे तो त्याच्या चर्च ला मार्गदर्शन करतो (इफिस ४:११ वाचा). लोक जे अशा प्रकारे बोलतात एकतर त्यांना वचन माहीत नाही किंवा ते बंडखोर असे आहेत.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०