हे परमेश्वरा, तूं मला कोठवर विसरणार? सर्व काळ काय?
तूं माझ्यापासून आपले मुख कोठवर लपविणार?
मी कोठवर आपल्या मनात बेत योजीत राहावे?
आणि दिवसभर हृदयांत दु:ख वागवावे?
कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? (स्तोत्र १३:१-२)
जेव्हा मी व माझी पत्नी रस्त्यावरून प्रवास करतो, तेव्हा ती नेहमीच विचारते: अजून किती लांब आहे? मला खात्री आहे कीतुमचा सुद्धा तसाच अनुभव असेल.
केवळ दोन वचनात चार वेळा तो देवाला हा प्रश्न करतो, "कोठवर"?
वाट पाहणे काही वेळा असे दिसते की तो आपल्याला विसरला आहे.
वाट पाहणे काही वेळा असे दिसते कीतो आपली काळजी करीत नाही आणि त्याने आपले मुख आपल्यापासून लपविले आहे.
वाट पाहणे काही वेळा आपल्याला निराश करते. दावीद सुद्धा ह्या वाट पाहण्याच्या प्रक्रीयेमधून गेला आणि शेवटी आक्रोश केला, "कोठवर"?
प्रेषित पेत्र आपल्याला सांगतो की,"कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही" (२ पेत्र ३:९). काही क्षणी, आपल्यातील प्रत्येक जण "कित्येक" ह्या गटात येतात.
तुम्हाला काय वाटते ते नेहमीच खरे नसते-आभासी प्रत्यक्षता
सरळपणे म्हटल्यास, तीप्रत्यक्षता नाही
परंतु तुमचे शरीर व भावना प्रत्युत्तर देतात जसे काही ती खरी गोष्ट आहे.
आपल्या भावनांपेक्षा देवाची आश्वासने आपल्याला अधिक प्रत्यक्ष व्हायला पाहिजेत.
परंतु येथे दोन कृपायुक्त आश्वासने आहेत जी परमेश्वर आपल्याला देत आहे जेव्हा आपण अधिक वेळ वाट पाहतो:
हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन काळापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नांव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. (यशया ६४:४)
तो भागलेल्यांस जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. (यशया ४०:२९-३१)
भविष्यात्मकतेचे महत्त्व
आमची चिन्हे आमच्या दृष्टीस पडत नाहीत; कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही. (स्तोत्र ७४:९)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०