4 ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु.
यानंतर कोणालाही ‘इस्राएल’ या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
5 देवा, ते सगळे लोक तुझ्याविरुध्द आणि
तू आमच्याशी केलेल्या करारा विरुध्द लढण्यासाठी एकत्र आले.
6-7 ते शत्रू आमच्याशी लढण्यासाठी एकत्र आले,
अदोम आणि इश्माएलीचे लोक, मवाब आणि हागारचे वंशज गाबाल,
अम्मोन अमालेकचे लोक, पलेशेथ आणि सोरचे लोक.
ते सगळे लोक आमच्याशी लढायला एकत्र आले.
8 अश्शूरही त्यांना मिळाले.
त्यांनी लोटाच्या वंशजांना खूप बलशाली बनवले. (स्तोत्रसंहिता 83:4-8)
ही वचने दहा राष्ट्रांची नावे देतात जी इस्राएलविरुद्ध एकजूट होतील. पुढील हे अरब राष्ट्रांचे कोष्टक आहे जे इस्राएल विरोधात येईल.
मध्य पूर्वेमध्ये अवश्य होणारे युद्ध हे मोठे व विध्वंसकारक युद्ध असेल. स्तोत्र ८३ च्या अरब संघराज्याचा इस्राएल सेनेद्वारे पराभव आणि नाश केला जाईल.
युती ही केवळ इस्राएलला एक राष्ट्र म्हणून नष्ट करण्यासाठीच समाधानी राहणार नाही; तर त्यांना इस्राएलच्या नावाचे स्मरण कायमचे पुसून टाकावयाचे आहे, त्याचे परिणामस्वरूप, ते अब्राहामाचा करार मोडणार आहेत.
अग्नी जसा जंगलाचा व डोंगराचा नाश करतो
तसा तू शत्रूचा नाश कर. (स्तोत्रसंहिता 83:14-16)
मी विश्वास ठेवतो की आता आण्विक युद्ध होणार आहे. नाहीतर इतक्या मोठया क्षेत्राला अग्नि कसे नष्ट करील-लेबनान, सिरीया, यार्देन, गाजा आणि अधिक- एका रात्रीत.
देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव.
त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे. (स्तोत्रसंहिता 83:15)
वातावरण हे सेनेविरुद्ध लढा देईल जे इस्राएल विरोधात येतील.

Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०