यहूदात परमेश्वर प्रगट आहे.(स्तोत्रसंहिता ७६: १)
यहूदा हा याकोबाचा चौथा पुत्र होता, ज्याचा एक वंशज हा मशीहा होणार होता. (उत्पत्ति २९: ३५; ४९: ८-१२)
हे मनोरंजक आहे की यहूदा चा अर्थ हा स्तुति आहे. यहूदा(स्तुति)मध्ये परमेश्वरज्ञात आहे किंवा प्रगट होतो.
यहूदा मध्ये त्याचा आदर होतो.(स्तोत्रसंहिता ७६: १)
परमेश्वराचा आदर होतो जेव्हा आपण त्याची स्तुति करतो.
शालेमात (शांति) त्याचा मंडप आहे; व सीयोनेत (स्वर्ग) त्याचे निवासस्थान (राहण्याचे ठिकाण) आहे.(स्तोत्रसंहिता ७६: २)
परमेश्वर तुमचा देव ह्याला नवस करा व ते फेडा; ज्याचे भय धरिले पाहिजे त्याला त्याच्या सभोवतालच्या सर्वांनी नजराणे आणावेत.(स्तोत्रसंहिता ७६: ११)
तूं देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मुर्खावर प्रसन्न होत नसतो; जो नवस तूं केला असेल त्याची फेड कर. नवस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. (उपदेशक ५: ४-५)
नवसचे सामर्थ्य
१अथारीमच्या वाटेने इस्राएल लोक येत आहेत असे नेगेब प्रदेशात राहणाऱ्या अरादाच्या कनानी राजाने ऐकले, तेव्हा त्याने इस्राएलाशी युद्ध करून कित्येकांना कैद केले.
२ तेव्हा इस्राएलाने परमेश्वराला असा नवस केला की, जर तूं खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगरांचा समूळ नाश करीन.
3 इस्राएलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्यांच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला; म्हणून त्या स्थानाचे नाव हर्मा (म्हणजे विनाश) असे पडले. (गणना २१: १-३)
शमशोन हा परमेश्वराप्रती त्याचे समर्पण/नवस साठी गंभीर नव्हता.
काही दिवसांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी तो परत जात असताना आडवाटेने सिंहाचे कलेवर पाहायला गेला तो त्यात मधमाशांचा घोळका व मध त्याच्या दृष्टीस पडला. त्यातला काही मध हातात घेऊन तो वाटेने खातखात गेला. आपल्या आईबापाकडे येऊन त्यांना काही मध त्याने दिला आणि त्यांनीही तो खाल्ला; तथापि सिंहाच्या कलेवरातून त्याने तो मध आणला होता हे त्याने त्यांना सांगितले नाही. (शास्ते १४: ८-९)
शमशोन ने जेव्हा सिंहाच्या मेलेल्या शरीरामधूनतो मध घेतला, त्याने त्याचा नाजीर असण्याचा नवस मोडला होता, नियम असा होता की एक नाजीर असणाऱ्याने मृत शरीराला स्पर्श करू नये (गणना ६: ६-७). सिंहाच्या मृत शरीराला स्पर्श करण्याद्वारे, शमशोन हा देवासमोर विधीनुसार अशुद्ध आणि दोषपूर्ण होता.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०