संगीताची सुरुवात करा.डफ वाजवा.
सतार आणि वीणा वाजवा. (स्तोत्रसंहिता 81:2)
जेव्हा देवासाठी जयजयकार केला जातो, त्याप्रमाणेच कुशल संगीत हे वाद्यांमधून वाजविले पाहिजे. आसाफ तीन वाद्यांची नावे सांगतो: खंजिरी, मंजुळ वीणा व सतार
खंजिरी हे हातात धरून वाजविण्याचे लहान ड्रम आहे जे डफ सारख्या हालचालसह वाजविले जाते, तर वीणा हे तार असलेले वाद्य आहे जे त्याच्या सुंदर सुखदायक आवाजासाठी प्रसिद्ध आहे. सतार हे त्याच्या मागचा भाग गोलाकार असून बांधलेल्या तारांचे वाद्य आहे आणि त्यास लांब मान आहे आणि त्याचा वापर गीते गाताना नेहमी केला जातो.
3 अमावस्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
याचवेळी आपला सण सुरु होतो.
4 हा इस्राएल देशाचा नियम आहे.
देवाने याकोबाला हीच आज्ञा केली.. (स्तोत्रसंहिता 81:3-4)
पुढील वचन धार्मिक उपासनेमध्ये संगीत देणाऱ्या वाद्यांचा उपयोगाचा उल्लेख करते, परंतु लक्षात घेण्यासारखे की त्या सूचीमध्ये कर्णा दिसत नाही. तथापि, कर्ण्याने देवाच्या लोकांच्या उपासनेच्या ठिकाणी महत्वाची भूमिका पार पाडली आहे, जे एक इशारा असे कार्य करते की त्यांना त्यांच्या ठराविक सणाच्या मेजवाणीस, विशेषतः नवीन चंद्राच्या दिवशी एकत्र येण्यास बोलवावे.
पवित्र शास्त्रातील वचनात कर्ण्यासाठी इब्री शब्द जो वापरला आहे तो, 'शोफर किंवा सोपर" हा आहे, जे एका मेंढ्याच्या शिंगाचा संबोध देते. प्राचीन इस्राएलमध्ये कर्ण्याच्या प्रकारांचा दीर्घकालीन आणि समृद्ध इतिहास आहे, ज्याचा उपयोग विविध उद्देशांसाठी केला गेला आहे, जसे युद्धाची सुरुवात करण्यासाठी, जसे यरीहोचे आक्रमण व गीदोनाच्या युद्धामध्ये केला गेला.
शोफरचा देखील वापर केला जात असे की महत्वाच्या सणाची घोषणा करावी, जे हया विशेष घटनांसाठी पवित्रता आणि आदराची भावना निर्माण करते.
तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.. (स्तोत्रसंहिता 81:10)
वचन आपल्याला प्रोत्साहन देते की उपासनेमध्ये आपण मोठयाने स्तुति करावी जसे काही आपण आपली सर्व शक्ती खर्च करून गात आहोत. त्याची स्तुति करण्यासाठी आपली मुखे उघडा. परमेश्वर ते तितके भरेल जितके तुम्ही त्याच्यासाठी उघडे कराल. याच्याउलट देखील लागू आहे: परमेश्वर बंद मुखांना भरणार नाही.
केवळ तुमचे मुख पवित्र आत्म्याला दया, आणि त्यास ते भरू दया. पवित्र आत्मा तुमच्याद्वारे प्रार्थना करण्यास, आणि तुमच्या वतीने देवाला स्तुति आणि विनंती करण्यास उत्सुक असतो. आपली मर्यादित समज व दृष्टिकोनातून बोलण्यापेक्षा आपण पवित्र आत्म्याला आपल्यासाठी मध्यस्थी करू दयावे आणि देवाबरोबर अशा प्रकारे संभाषण करावे जे आपल्या स्वतःच्या मर्यांदांच्या पलीकडे जाते.

Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०