हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो,माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नकोस,तु माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणाऱ्यांसारखी माझी गती होईल. [थडग्यात]. (स्तोत्र २८:१)
दावीद मूळत: काय म्हणत होता, “जर देवाने त्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप केला नाही तर तो जास्त काळ जगणार नाही.” त्याला कोणतीही आशा नसणार.
कारण त्यांना परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या हातची कृत्ये समजत नाहीत.
तो त्यांना उध्वस्त करिल आणि त्यांना पुन्हा बांधणार नाही. (स्तोत्र २८:५)
रोमकरांस पत्र १: २०-२१ या वचनांमध्ये प्रेषित पौलाने तीच कल्पना व्यक्त केली
कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य आणि देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये, देवाला ओळखूनसुध्दा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाही, परंतु ते त्यांच्या विचारांनी शुन्यवत झाले आणि त्यांचे निर्बुध्द मन अंधकाराने भरुण गेले झाले.
आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन. (स्तोत्र २८:७)
देवाची स्तुती करण्याचा एक मार्ग म्हणजे गीत
लक्षात ठेवा, तुम्ही केवळ गीत गात नाही, तर त्याची स्तुती देखील करीत आहात
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०