एक आध्यात्मिक सवय कोणती आहे जी तुमचे जीवन बदलेल?
हे माझ्या राजा, माझ्या देवा,
माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे;
मी तुझी प्रार्थना करीत आहे. (स्तोत्रसंहिता ५:३)
अनेक शतकांपासून ह्या स्तोत्राला, सकाळचे स्त्रोत्र असे म्हटले गेले आहे, त्याने आपल्याला एक विश्वासू असे प्रोत्साहन दिले आहे की पहाटे उठावे की देवाचा धावा करावा,याअगोदरकी नवीन दिवस आपल्यावर अधिक कार्यभार घेऊन यावा.
अनेक वर्षांपूर्वी एका ज्ञानी ख्रिस्ती वडिलाने म्हटलेकी तुम्ही तुमच्या नवीन दिवसाचा पहिला तास कसा घालविता तो एक महत्वाची भूमिका पार पाडतो की तुम्ही उरलेल्या दिवसाच्या तासात कसे कार्य कराल.
ही एक चांगली पापकबुली सुद्धा आहे जी सकाळी करावी:
हे माझ्या राजा, माझ्या देवा,माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे;
मी तुझी प्रार्थना करीत आहे.(स्तोत्रसंहिता ५:३)
आफ्रिका देशाला प्रारंभीच्या मिशनरी लोकांनी याचा वृत्तांत दिला की ख्रिस्ती धर्मात येणारे नवीन लोक हे खाजगी, सकाळच्या भक्ती साठी फारच नियमित आणि मानणारे होते.
प्रत्येकाचे त्या जंगलात एक वेगळे स्थान होते जेथे ते भल्या पहाटे जात असत की परमेश्वराकडे त्यांचे मन मोकळे करावे.
जशी वेळ निघून जात होती ह्या शांत वेळेचासमय हा संपत चालला होता. त्याचा परिणाम, जर त्यांच्यातील कोणी प्रार्थना टाळू लागला, ते लगेचच इतरांना दिसत होते. ते तसे टाळाटाळ करणाऱ्या विश्वासणाऱ्यास आठवण करून देत होते, बंधु, तुमच्या मार्गावर गवत हे वाढत चालले आहे."
प्रार्थना:
"पित्या, प्रत्येक सकाळी एकच गोष्टीचा धावा करण्यास आम्हांला साहाय्य कर, म्हणजे आम्ही संपूर्ण दिवस तुझ्याबरोबर चालावे, येशूच्या नांवात."
तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत (स्तोत्रसंहिता ५: ५)
तुमची स्वतःची बढाई मारणे थांबवा, जर तुम्हाला त्याच्या उपस्थितीत उभे राहावयाचे आहे.
त्यांच्या तोंडाचा भरंवसा नाही; त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे; त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे; ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात. हे देवा, त्यांस दोषी ठरीव; ते आपल्या मसलतीट फसोत; त्यांचा अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे, कारण ते तुला जुमानीत नाहीत. (स्तोत्रसंहिता ५: ९-१०)
म्हणून ते दोषी आहेत
प्रगती लक्षात घ्या:
त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे, ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात, त्यांच्या तोंडाचा भरंवसा नाही-आपण जे शब्द बोलतो त्यात सुद्धा परमेश्वराला विश्वासूपणा पाहिजे.
कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तूं त्यांच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचेवेष्टन घालितोस.(स्तोत्रसंहिता ५:१२)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०