आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरीक्ष त्याची हस्तकृती दर्शविते,
दिवस दिवसाशी संवाद करितो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करिते. (स्तोत्र १९:१-२)
मानवप्राणी दिवस, महिने व वर्ष चिन्हित करतात. प्रतिदिवशी सकाळी मनुष्य ह्या आशेसह उठतो की दिवस चांगला होईल, आणि प्रतीरात्री तो गेलेल्या दिवसावर विचार करतो, ही आशा ठेवून की उद्या हा आजच्या पेक्षा चांगला असेल.
दावीद व शलमोन हे यामध्ये वेगळे असे नाहीत. शलमोन, उपदेशक १२:५ मध्ये, जीवन जगण्याचे परिमाण घेतो, आपल्याला याची आठवण देत की आपण आपल्या पावलांमधील चपळता गमाविण्याअगोदर आपल्या तारुण्याचा आनंद घ्यावा. आणि दावीद, स्तोत्रांमध्ये, त्याच्या दररोजच्या अस्तित्वाकडे पाहतो व सार्वकालिकतेवर सुद्धा मनन करतो. तो आश्चर्य करतो की हे सर्व जर तेथे असेल किंवा मृत्यू शेवटी ते समाधान आणू शकते काय जसे पहाटेचा नवीन दिवस आणतो.
प्रार्थना:
माझ्या गुप्त पापांपासून मला शुद्ध कर. (स्तोत्र १९:१२)
परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करिते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांस समंजस करितो. (स्तोत्र १९:७)
देवाचे वचन हे केवळ मनाला पुनर्स्थापित करण्यात उपयोगी नाही परंतु संपूर्ण व्यक्तीला.
शिवाय त्याच्यापासून तुझ्या सेवेकाला बोध [स्मरण, प्रकाशमान होतो व उपदेश मिळतो] होतो; ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. (स्तोत्र १९:११)
जुन्या करारात पूर्वी, त्यांच्याकडे देवाचे उपदेश होते परंतु त्यांना अंतस्थ व बाह्य दैवी समज नव्हती की त्या उपदेश नुसार चालावे.
नवीन करारात, आपल्याला कृपेचा आत्मा आपल्या आत व बाहेर ओतला गेला आहे जे आपल्याला समर्थ करते की त्याच्या दैवी उपदेश नुसार चालावे. कोणालाही तुम्हाला मूर्ख बनवू देऊ नका हे म्हणत की हे ठीक आहे की जर परमेश्वर तुम्हांस जे करण्यास सांगत आहे ते तुम्ही करीत नाही जोपर्यंत तुम्ही येशू प्रभु आहे असे म्हणत आहात.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०