परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथपूर्ण करील. (स्तोत्रसंहिता ३७:४)
जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या ठायी आनंद करता. त्याची उपस्थिती ही काही पीडादायक कर्तव्याचा प्रकार होत नाही जे तुम्ही केलेच पाहिजे. तो आनंद होऊन जातो.
याचा अर्थ सरळ हा नाही की परमेश्वर आपल्यासाठी ते सर्व काही करेल ज्याची आपण इच्छा किंवा विचार करू. आपल्या दैहिक इच्छा ह्या नेहमीच त्रासदायक आणि विकृत असतात. जर परमेश्वराला ह्या इच्छांचे समाधान करायचे आहे, तर त्याचा शेवटचा परिणाम हा आपल्याला चांगले करण्यापेक्षा अधिक हानी करेल.
आपण स्वतः परमेश्वरामध्ये आनंद करणे याचा अर्थ परमेश्वराबरोबर आपले वैयक्तिक संबंध हे जीवनात सर्वात महत्वाचे होतात. इतर सर्व संबंध आणि इतर सर्व समाधान देणाऱ्या गोष्टींपेक्षा ते प्रथम स्थान घेते. हे ते ठिकाण आहे जेथे आपल्या इच्छा ह्या शुध्द केल्या जातात. आता तुम्ही केवळ तीच इच्छा करू लागता जे त्याच्या इच्छेनुसार आहे. मग तो त्या इच्छा पूर्ण करतो.
नीतिमानाचे अल्प धन अनेक दुर्जनांच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे. (स्तोत्रसंहिता ३७: १६)
परमेश्वराबरोबर अल्प सुद्धा अधिक आहे. प्रभु येशू कडे केवळ पाच भाकरी आणि दोन मासे होते आणि पुष्कळ होते कारण परमेश्वराचा आशीर्वाद त्यावर होता.
दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही (स्तोत्रसंहिता ३७: २१)
दुर्जनांचे एक चिन्ह हे उसने घेणे आणि परत न करणे हे आहे
जर प्रत्येकाने प्रत्येकाला वेळेवर उसने परत केले तर काय. मला वाटते कीराष्ट्राच्या आर्थिक घडी मध्ये येथे नक्कीच बदल घडेल.
त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते; त्याचे पाय घसरणार नाहीत. (स्तोत्रसंहिता ३७: ३१)
निराशेतन जाण्याचा उपाय हा देवाचे नियमशास्त्र हे आपल्या हृदयात ठेवणे हे आहे.
Join our WhatsApp Channel

Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०