स्तोत्र ७९ हे आसाफचे आणखी एक स्तोत्र आहे, ५८६ ख्रिस्त पूर्व काळात बाबेलच्या लोकांनी यरुशलेमेस उध्वस्त केल्यानंतर लिहिले गेले.
6 देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव.
जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.
7 त्या देशांनी याकोबाचा नाश केला
त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला (स्तोत्रसंहिता 79:6-7)
राज्ये (राष्ट्रे) जे तुझ्या नावाने हाक मारीत नाहीत याचा अर्थ राष्ट्रे जी देवाचा धावा करण्यासाठी प्रार्थना करीत नाहीत त्यांजवर देवाचा न्याय येईल. या उलट, राज्ये, राष्ट्रे जी प्रभूच्या नावाने प्रार्थना करतात, ते प्रभूकडून कृपा प्राप्त करतील.
स्तोत्र. ८९:६-७, याचे यिर्मया १०:२५ सह विलक्षणरित्या साम्य आहे. हे शक्य आहे की यिर्मयाने या स्तोत्राच्या लेखकावर प्रभाव केला असेन.
जेव्हा बॅबिलोनियन साम्राज्यावर न्यायनिवाडा आला तेव्हा या प्रार्थनेचे उत्तर मिळाले, आणि मेदी व फारसी द्वारे त्यांजवर विजय मिळविण्यात आला.

Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०