यज्ञपशु व अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही; तूं माझे कान उघडिले आहेस; होम व पापाबद्दल अर्पण ही तूं मागत नाहीस. ह्यावरून मी म्हणालो, पाहा, मी आलो आहे; ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. (स्तोत्रसंहिता ४०: ६-८)
बलिदान व अर्पण हे परमेश्वराबरोबरील आपल्या संबंधाच्या बाह्य भागाचे प्रतीकात्मक असे आहे. सर्वात महत्वाचा भाग हा आपले कान उघडण्याचा आहे. जेव्हा परमेश्वर आपले कान उघडतो तेव्हा त्याच्या मागे चालणे हे सोपे होते. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि माझ्या मागे येतात. (योहान १०)
दुसरे, जेव्हा परमेश्वर आपले कान उघडतो, त्याची इच्छा पाळणे हा आनंद होतो, भय नाही.
तिसरे, आपलेकान उघडणे हे आपल्या जीवनासाठी देवाची एकमेव योजना प्रगट करणे सुद्धा आहे. "पुस्तकाच्या गुंडाळी मध्ये माझ्याविषयी लिहिले आहे." आपल्या प्रत्येकाला एकमेव असे निर्माण केले आहे आणि म्हणूनच परमेश्वराकडे आपल्यासाठी एकमेव योजना आहेत.
तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायीआनंद व उल्लास पावोत. (स्तोत्रसंहिता ४०: १६)
जर तुम्ही कशातरी निराशेत किंवा एखादयाअत्याचारात आहात, तेव्हा प्रार्थना आणि उपासने मध्ये परमेश्वराचा धावा करण्यात काही वेळ घालवा. जेव्हा तुम्ही असे करता, देवाचे वचन तुम्हाला आनंद आणि उल्लासाचे आश्वासन देते. तुमच्याकडे वेगळी कथा असेल.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०