माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? (स्तोत्रसंहिता ४२: २)
लक्षात घ्या, स्तोत्रकर्ता हे म्हणत नाही,"माझा जीव देवासाठी भुकेला झाला आहे," तो म्हणतो, "देवासाठी तान्हेला झाला आहे." तहान ही भुके पेक्षा मोठी आहे.
कोणीअण्णा शिवाय अनेक दिवस जगू शकतो, परंतुव्यक्ति २ किंवा३ दिवसांपेक्षा अधिक पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्यानंतर मृत्यू हा येतो. हे परमेश्वरासाठी अत्यंत आवेश विषयी सांगते.
कोणी हे म्हटले आहे की अनेक हे देवाच्या हाताचा शोध करतात परंतु फार थोडे आहेत जे त्याच्या मुखाचा शोध घेतात.
तो केवळ व्यक्तीसाठी आणि देवाच्या उपस्थितीची उत्कंठा बाळगतो. आपली उत्कंठा ही आपल्या प्राथमिकतेविषयी बरेच काही प्रगट करते. ते त्या ठिकाणास प्रगट करते जे आपल्या हृदयात आणि मनात परमेश्वरास आहे.
"तुझा देव कोठे आहे", असे ते मला सतत म्हणतात,
म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. (स्तोत्रसंहिता ४२: ३)
हे निश्चित असू शकते की स्तोत्रकर्ता हा अनेक दिवसांपासून उपास आणि प्रार्थना करीत आहे जसे वचनाद्वारे ते दर्शवित आहे, "अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत."
"तुझा देव कोठे आहे", असे ते मला सतत म्हणतात,
जरी जेव्हा ह्या जगातील लोक देवाच्या अस्तित्वाविषयी प्रश्न करीत असतील किंवा आपल्या सध्याच्या परिस्थितीत कार्य करण्याच्या त्याच्या सामर्थ्याविषयी प्रश्न करीत असतील, तरीही आपण उपास आणि प्रार्थने सह परमेश्वराचा धावा करावा.
तुझा परमेश्वर आता कोठे आहे?
देवाच्या अनेक लोकांनी त्यांच्या जीवनात एका क्षणी (किंवा कदाचित अधिक वेळा) जगाच्या लोकांकडून ह्या टीकेला ऐकले असेल. ह्याने तुम्हाला निराश करू देऊ नका.
लोकसमुदाय सन पाळी तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले;
आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता
देवाच्या घराकडे त्याला मी कसा मिरवीत नेई, हे आठवून माझ्या जीवाचे पाणी पाणी होते. (स्तोत्रसंहिता ४२: ४)
जेव्हा मी ह्या गोष्टी आठवतो,
आठवणी मग त्या त्रासदायक किंवा आनंदाच्या त्याने आपल्याला देवाच्या उपस्थितीपासून दूर नाही नेले पाहिजे परंतु स्तोत्रकर्त्या प्रमाणे त्याने आपल्याला त्याच्या अगदी जवळ नेले पाहिजे.
तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करील; मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना, गात राहीन.(स्तोत्रसंहिता ४२: ८)
गीते रात्रीच्या वेळी, तथापि, ही देवाची कृपा आणि सांभाळ करणाऱ्या सामर्थ्याची एक प्रबळ साक्ष आहे. हे सुद्धा पाहा,
मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असत व गाणे गाऊन देवाची स्तुति करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. (प्रेषित १६: २५-२६)
स्तोत्रसंहिता ४२ वर आधारित प्रार्थना
माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, (वचन २)
माझी आशा परमेश्वरा, तुझ्यामध्ये आहे, (वचन५)
तूं जे सर्व काही माझ्यासाठी केले आहे, त्याचे स्मरण करण्यास मला साहाय्य कर. (वचन ६)
पित्या, असे होवो की तुझे गीत हे माझी संकटाच्या रात्री माझ्याबरोबर असो. (वचन ८)
स्तोत्रसंहिता ४२ वर आधारित गीत
हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०